२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता ही २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा आहे.

एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० सामन्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यायोगे या प्रादेशिक पात्रता फेरीतील सर्व सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० म्हणून खेळवले गेले. आफ्रिका पात्रतेची सुरुवात उप-प्रादेशिक पात्रता फेऱ्यांसह होईल ज्यात दोन गट असतील, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत प्रगती करतील. १ जानेवारी २०२० पर्यंत केन्या आणि नायजेरिया हे दोन सर्वोच्च स्थान मिळवलेले संघ थेट प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले.

उपप्रादेशिक स्पर्धा २७ एप्रिल ते ३ मे २०२० पर्यंत दक्षिण आफ्रिकेत होणार होती; तथापि, २४ मार्च २०२० रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पुष्टी केली की ३० जून २०२० पूर्वी होणाऱ्या आयसीसी पात्रता स्पर्धा कोव्हिड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये, आयसीसीने साथीच्या रोगाच्या व्यत्ययानंतर पात्रता मार्ग अद्यतनित केला. मार्च २०२१ मध्ये, गट अ आणि ब फेरी पुन्हा पुढे ढकलण्यात आले व दोन्ही गटांचे सामने ऑक्टोबर २०२१ मध्ये होतील असे घोषित करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये, रवांडा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले की, आयसीसीने आफ्रिका पात्रतामधील सर्व सामन्यांसाठी यजमान राष्ट्र म्हणून रवांडाची पुष्टी केली आहे.

२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता - गट अ
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान   रवांडा
विजेते   युगांडा
सहभाग
सामने २१
सर्वात जास्त धावा   ऑर्किड तुईसेंगे (१९९)
सर्वात जास्त बळी   दिनेश नाकराणी (२१)

अ गटाचे सामने १६ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान रवांडा मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान येथे खेळविण्यात आले. इस्वाटिनी, लेसोथो आणि सेशेल्स या संघांनी त्यांचे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.

स्पर्धा एक सामना गट पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. गट फेरीत अव्वल संघ प्रादेशिक फेरीत पात्र ठरला. अ गटातून युगांडाने प्रादेशिक अंतिम फेरीत प्रगती केली.

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  युगांडा १२ ४.६६९ प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
  घाना १० २.२२०
  मलावी ०.०२६
  रवांडा ०.५१६
  सेशेल्स -२.३४५
  इस्वाटिनी -२.०६४
  लेसोथो -३.८३०

सामने

संपादन
१६ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
रवांडा  
१५३/९ (२० षटके)
वि
  घाना
१५७/५ (२० षटके)
एरिक नियोमुगाबो ४८ (३४)
सॅमसन अव्याह ५/२३ (४ षटके)
ओबेड हार्वे ५४* (४१)
झॅपी बिमेन्यीमाना २/३२ (४ षटके)
घाना ५ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि क्लॉडे थर्नबर्न (ना)
सामनावीर: सॅमसन अव्याह (घाना)
  • नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.
  • जर्सीने स्पेनमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • इमॅन्युएल सेबरेमे (र) आणि अझीझ सुआले (घा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१६ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
इस्वाटिनी  
१९४/४ (२० षटके)
वि
  लेसोथो
१४० (१७.३ षटके)
मुहम्मद अमीन ८० (४८)
सरफराज पटेल २/४० (४ षटके)
चाचोळे तलाली ३५ (२३)
मेलुसी मागागुला ३/१२ (४ षटके)
इस्वाटिनी ५४ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: अलाहुद्दीन पालेकर (द.आ.) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: मुहम्मद अमीन (इस्वाटिनी)
  • नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
  • इस्वाटिनी आणि लेसोथो यांचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • इस्वाटिनी आणि लेसोथो यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • इस्वाटिनी आणि लेसोथो या दोन्ही देशांनी रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • इस्वाटिनीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय तसेच लेसोथोवर मिळवलेला देखील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • मुहम्मद अमीन, फ्रेडेरिक चेस्टर, क्रिस्चियान फोर्ब्स, जुबेर घडीयाली, नईम गुल, जुनैन हंस्रोड, सिफेसिहले कुभेका, मेलुसी मागागुला, शहजाद पटेल, उमेर कासिम, जोसेफ राइट (इ), त्सिपिसो चाओआना, ओमर हुसैन, याह्या जाकडा, माझ खान, मथिमखुलु लेपोरोपोरो, मोलाई मत्साऊ, लेफुरेल मोनांथेन, अयाज पटेल, समीर पटेल, सरफराज पटेल आणि चाचोळे तलाली (ले) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१६ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
सेशेल्स  
९५ (२० षटके)
वि
  घाना
९६/१ (१०.१ षटके)
देसो काल्विन ३० (२६)
कोफी बागबेना ५/९ (४ षटके)
मोसेस अनाफी ४१* (२०)
घाना ९ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इतंगीशाका ऑलिव्हियर (र) आणि आयझॅक ऑयीक्यू (के)
सामनावीर: कोफी बागबेना (घाना)
  • नाणेफेक : सेशेल्स, फलंदाजी.
  • सेशेल्सचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सेशेल्स आणि घाना यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • 'सेशेल्सने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सेशेल्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मझरूल इस्लाम, देसो काल्विन, नैदो कृष्णा, स्टीफन मदुशंका, षण्मुखसुंदरम मोहन, वदोदरिया मुकेश, राव नील, कौशलकुमार पटेल, थियागराजन राजीव, सोहेल रॉकेट आणि शिवकुमार उदयन (से) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१६ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
मलावी  
९८/७ (२० षटके)
वि
  युगांडा
१०१/ (११ षटके)
गिफ्ट कानसोंखो ३३ (४८)
फ्रँक अकंकवासा २/१० (२ षटके)
सायमन सेसझी ६२* (३९)
युगांडा १० गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: डेव्हिड ओढियांबो (के) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: सायमन सेसझी (युगांडा)
  • नाणेफेक : मलावी, फलंदाजी.
  • मलावी आणि युगांडा यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलावी आणि युगांडा या दोन्ही देशांनी रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात मलावीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • माइक चोआंबा, ॲलीन कानसोंखो आणि लेनेक नाकोमो (म) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१७ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
लेसोथो  
१३१/८ (२० षटके)
वि
  सेशेल्स
१३२/४ (१६.२ षटके)
समीर पटेल ३५* (२६)
कौशलकुमार पटेल २/१६ (४ षटके)
थियागराजन राजीव ३६ (२७)
याह्या जाकडा २/३२ (४ षटके)
सेशेल्स ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: नैदो कृष्णा (सेशेल्स)
  • नाणेफेक : सेशेल्स, क्षेत्ररक्षण.
  • लेसोथो आणि सेशेल्स यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सेशेल्सचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच लेसोथोवरीलसुद्धा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • ग्लॅडवीन थामे (ले) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१७ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
इस्वाटिनी  
९७ (१८.२ षटके)
वि
  मलावी
९९/२ (१२.४ षटके)
झुबेर घडीयाली २२ (२२)
मोझ्झम बेग ५/१३ (४ षटके)
सामी सोहेल ३२* (२४)
झुबेर घडीयाली १/८ (१.४ षटके)
मलावी ८ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: अलाहुद्दीन पालेकर (द.आ.) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: मोझ्झम बेग (मलावी)
  • नाणेफेक : मलावी, क्षेत्ररक्षण.
  • इस्वाटिनी आणि मलावी यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलावीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ब्लेसिंग पोंडानी (म) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१७ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
घाना  
२३९/५ (२० षटके)
वि
  लेसोथो
१२३ (१८.२ षटके)
रेक्सफोर्ड बकुम ६६ (३१)
ओमर हुसैन २/२८ (३ षटके)
माझ खान ६३ (३४)
रेक्सफोर्ड बकुम ५/२६ (४ षटके)
घाना ११६ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: डेव्हिड ओढियांबो (के) आणि इतंगीशाका ऑलिव्हियर (र)
सामनावीर: रेक्सफोर्ड बकुम (घाना)
  • नाणेफेक : घाना, फलंदाजी.
  • लेसोथो आणि घाना यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात लेसोथोवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रिचमंड बालेरी (घा) आणि त्स'एलीसो लेतीत्सा (ले) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१७ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
युगांडा  
१६९/४ (२० षटके)
वि
  रवांडा
६३ (१५.१ षटके)
रोनक पटेल ६३* (३७)
क्लिंटन रुबागुम्या १/२६ (२ षटके)
सुभाशिस समाल १७ (२६)
दिनेश नाकराणी ३/९ (३ षटके)
युगांडा १०६ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: आयझॅक ऑयीक्यू (के) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: रोनक पटेल (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • रवांडा आणि युगांडा यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१९ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
मलावी  
९५/८ (२० षटके)
वि
  घाना
९६/३ (१२ षटके)
गेर्शोम तांबलिका ४१ (३३)
डॅनियेल अनाफी ३/१० (४ षटके)
रेक्सफोर्ड बकुम २७ (१४)
मोझ्झम बेग २/२१ (३ षटके)
घाना ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि डेव्हिड ओढियांबो (के)
सामनावीर: डॅनियेल अनाफी (घाना)
  • नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.
  • घाना आणि मलावी यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात मलावीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१९ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
लेसोथो  
२६ (१२.४ षटके)
वि
  युगांडा
२७/० (३.४ षटके)
समीर पटेल १० (२४)
दिनेश नाकराणी ६/७ (४ षटके)
सौद इस्लाम १९* (१७‌)
युगांडा १० गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: अलाहुद्दीन पालेकर (द.आ.) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : लेसोथो, फलंदाजी.
  • लेसोथो आणि युगांडा यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात लेसोथोवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रिचर्ड आगमिरे (यु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१९ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
रवांडा  
१९६/४ (२० षटके)
वि
  सेशेल्स
२३/५ (९ षटके)
ऑर्किड तुईसेंगे १००* (६०)
वदोदरिया मुकेश २/४४ (४ षटके)
स्टीफन मदुशंका १२ (२५)
केव्हिन इराझोक ३/५ (४ षटके)
रवांडा ७८ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: आयझॅक ओयेक्यू (के) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: ऑर्किड तुईसेंगे (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
  • रवांडा आणि सेशेल्स यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सेशेल्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१९ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
इस्वाटिनी  
७२ (१४.५ षटके)
वि
  युगांडा
७६/४ (१२.१ षटके)
शहजाद पटेल २५* (२१)
फ्रँक सुबुगा ३/९ (४ षटके)
दिनेश नाकराणी २२* (२४)
मेलुसी मागगुला ३/२५ (४ षटके)
युगांडा ६ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: इतंगीशाका ऑलिव्हियर (र) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: फ्रँक सुबुगा (युगांडा)
  • नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
  • इस्वाटिनी आणि युगांडा यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मंकोबा जेले (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२० ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
मलावी  
१४२/२ (२० षटके)
वि
  सेशेल्स
१२१ (१९.३ षटके)
सामी सोहेल ८४* (६६)
सोहेल रॉकेट १/३६ (४ षटके)
स्टीफन मदुशंका २७ (२०)
सामी सोहेल २/१२ (२ षटके)
मलावी २१ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इतंगीशाका ऑलिव्हियर (र) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: सामी सोहेल (मलावी‌)
  • नाणेफेक : मलावी, फलंदाजी.
  • मलावी आणि सेशेल्स यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलावीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सेशेल्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • चिकोंडी राइस (म) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२० ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
इस्वाटिनी  
७४/९ (२० षटके)
वि
  घाना
७५/३ (१०.४ षटके)
जुबेर घडियाली १३ (२३)
ओबेड हार्वे ३/१२ (४ षटके)
देवेंदर सिंग १९* (१५)
उमेर कासिम २/२७ (४ षटके)
घाना ७ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: ओबेड हार्वे (घाना)
  • नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.
  • इस्वाटिनी आणि घाना यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • लिंडिनकोसी झुलू (इ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२० ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
इस्वाटिनी  
१२८/७ (१६ षटके)
वि
  सेशेल्स
१३०/३ (१५.२ षटके)
मुहम्मद अमीन ५१ (३१)
हिराणी हर्जी ३/२१ (४ षटके)
स्टीफन मदुशंका ४३* (३५)
जुबेर घडियाली ३/२४ (४ षटके)
सेशेल्स ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: क्लॉ शुमाकर (ना) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: स्टीफन मदुशंका (सेशेल्स)
  • नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १६ षटकांचा करण्यात आला.
  • इस्वाटिनी आणि सेशेल्स यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सेशेल्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • केराई गोविंद आणि हिराणी हर्जी (से) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२१ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
रवांडा  
१०२/८ (११ षटके)
वि
  लेसोथो
८०/७ (११ षटके)
सुभाशिस समाल ३१ (१७‌)
मोलाई मातसाउ २/१८ (२ षटके)
चाचोळे तलाली २३ (१७)
एमान्युएल सेबारीमी ३/१७ (३ षटके)
रवांडा २२ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: आयझॅक ओयेक्यू (के) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: एमान्युएल सेबारीमी (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना २० ऑक्टोबर रोजी न खेळवता २१ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात आला. तसेच सामना प्रत्येकी ११ षटकांचा खेळविण्यात आला.
  • रवांडा आणि लेसोथो यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात लेसोथोवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मोहलेकी लेओला (ले) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२१ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
युगांडा  
१७६/६ (२० षटके)
वि
  घाना
९७ (१९.१ षटके)
सौद इस्लाम ६७ (५४)
रेक्सफोर्ड बकुम ४/२९ (४ षटके)
सॅमसन अविहा ३७ (४८‌)
दिनेश नाकराणी ३/१७ (४ षटके)
युगांडा ७९ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: डेव्हिड ओढियांबो (के) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.

२२ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
इस्वाटिनी  
७७ (१६.३ षटके)
वि
  रवांडा
७९/३ (८ षटके)
क्रिस्चियान फोर्ब्स ३१ (३२)
मार्टिन अकायेझू ४/९ (४ षटके)
ऑर्किड तुईसेंगे ३७ (२१)
मानकोबा जेले २/२७ (३ षटके)
रवांडा ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: आयझॅक ओयेक्यू (के) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: मार्टिन अकायेझू (रवांडा)
  • नाणेफेक : इस्वाटिनी, फलंदाजी.
  • रवांडा आणि इस्वाटिनी यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात इस्वाटिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

२२ ऑक्टोबर २०२१
०९:१५
धावफलक
मलावी  
१२३/४ (१५ षटके)
वि
  लेसोथो
१०१/७ (१५ षटके)
सामी सोहेल २६ (२३)
त्सिपिसो चाओआना २/१३ (३ षटके)
चाचोळे तलाली ३५ (३२)
मोझ्झम बेग ३/९ (३ षटके)
मलावी २२ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: डेव्हिड ओढियांबो (के) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: मोझ्झम बेग (मलावी)
  • नाणेफेक : लेसोथो, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.
  • मलावी आणि लेसोथो यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलावीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात लेसोथोवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • वालीयू जॅक्सन (म) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२२ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
मलावी  
१३९/२ (२० षटके)
वि
  रवांडा
११५ (१८.२ षटके)
डोनेक्स कानसोंखो ५४ (६५)
क्लिंटन रुबागुम्या १/२० (४ षटके)
पंकज वकेरिया २० (११)
सामी सोहेल २/१५ (३.५ षटके)
मलावी २४ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: सामी सोहेल (मलावी)
  • नाणेफेक : मलावी, फलंदाजी.
  • रवांडा आणि मलावी यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलावीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

२२ ऑक्टोबर २०२१
१३:४५
धावफलक
युगांडा  
१६४/५ (२० षटके)
वि
  सेशेल्स
६९/९ (२० षटके)
रोनक पटेल ४१ (३८)
स्टीफन मदुशंका १/२० (२ षटके)
स्टीफन मदुशंका २० (२९)
दिनेश नाकराणी ५/८ (४ षटके)
युगांडा ९५ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: इतंगीशाका ऑलिव्हियर (र) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • सेशेल्स आणि युगांडा यांच्यामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सेशेल्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • पॉल बायरॉन (से) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''


२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता - गट ब
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान   रवांडा
विजेते   टांझानिया
सहभाग
सामने १०
सर्वात जास्त धावा   इव्हान सेलेमानी (२०७)
सर्वात जास्त बळी   ध्रुव मैसुरिया (११)

ब गटाचे सामने २ ते ७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान रवांडा मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. टांझानिया आणि कामेरून या संघांनी त्यांचे पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.

टांझानियाने सर्व चार सामने जिंकले. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहत टांझानियाला प्रादेशिक अंतिम फेरीत बढती मिळाली.

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  टांझानिया ४.५९२ प्रादेशिक अंतिम फेरीत बढती
  बोत्स्वाना ३.०२१
  सियेरा लिओन -०.९५८
  मोझांबिक ०.१५९
  कामेरून -७.४०४

सामने

संपादन
२ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
बोत्स्वाना  
१५७/५ (२० षटके)
वि
  सियेरा लिओन
८५ (१७.५ षटके)
काराबो मोटल्हांका ७४ (५८)
जॉर्ज सीसे ३/२१ (३ षटके)
अबास ग्ब्ला १५ (१२)
लानसाना लामीन १५ (१२)
ध्रुव मैसुरिया ३/१२ (४ षटके)
बोत्स्वाना ७२ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि क्लॉडे थर्नबर्न (ना)
सामनावीर: काराबो मोटल्हांका (बोत्स्वाना)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, फलंदाजी.
  • बोत्स्वाना आणि सियेला लिओन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बोत्स्वाना आणि सियेरा लिओनने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • बोत्स्वानाने त्यांचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना जिंकला. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बोत्स्वानाने सियेरा लिओनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • झाहिद खान (सि.लि.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

२ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
टांझानिया  
२४२/६ (२० षटके)
वि
  मोझांबिक
१५५/९ (२० षटके)
इव्हान सेलेमानी ८१ (४२)
सांताना दिमा ३/४२ (४ षटके)
फिलिप कोस्सा ५९ (३२)
सलुम जुंबे ३/२४ (३ षटके)
टांझानिया ८७ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: सायमन किंटु (यु) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: इव्हान सेलेमानी (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • टांझानियाचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानिया आणि मोझांबिक मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानिया आणि मोझांबिकने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • टांझानियाने त्यांचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना जिंकला. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात टांझानियाने मोझांबिकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शेल्टन न्हावोट्सो, गेरिटो सोफिंनो (मो), हर्शीफ कोहन, जतिनकुमार दर्जी, सलुम जुंबे, ॲली किमोट, रिझीकी किसेटो, नसिबु मुपांडा, कस्सीम नासोरो, अभिक पटवा, इव्हान सेलेमानी, जितीन सिंग आणि संजयकुमार ठाकोर (टां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

३ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
मोझांबिक  
२०९/५ (२० षटके)
वि
  कामेरून
३८ (१०.१ षटके)
फ्रान्सिस्को कोउआना १०४ (५१)
दिपीता लोइक २/३० (४ षटके)
प्रोटायस अबांदा ९ (१५)
फ्रान्सिस्को कोउआना ५/१९ (४ षटके)
मोझांबिक १७१ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: नो छाबी (झि) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: फ्रान्सिस्को कोउआना (मोझांबिक)
  • नाणेफेक : कामेरून, क्षेत्ररक्षण.
  • कामेरूनचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कामेरून आणि मोझांबिक मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कामेरूनने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • मोझांबिकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • प्रोटायस अबांदा, जुलियेन अबेगा, रोलँड अमाह, मॅक्सवेल फ्रु, दिपीता लोइक, ऍपोलिनेर मेंगौमो, फॉस्टिन म्पेग्ना, चार्ल्स ओंडोआ, इद्रीस चाकोऊ, ॲलन तौबे, ब्रुनो तौबे (का) आणि फ्रेडेरिको कारावा (मो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

३ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
सियेरा लिओन  
९९/८ (२० षटके)
वि
  टांझानिया
१०४/५ (१०.५ षटके)
सोलोमन विल्यम्स २२* (१७‌)
ॲली किमोट ३/२५ (४ षटके)
इव्हान सेलेमानी ७०* (३५)
एडमंड अर्नेस्ट १/२० (४ षटके)
टांझानिया ५ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: सायमन किंटु (यु) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: इव्हान सेलेमानी (टांझानिया)
  • नाणेफेक : सियेरा लिओन, फलंदाजी.
  • सियेरा लिओन आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सियेरा लिओनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

५ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
कामेरून  
५१ (१६ षटके)
वि
  बोत्स्वाना
५४/१ (४.५ षटके)
ब्रुनो तौबे १९ (१४)
रेजीनाल्ड नेहोंडे ४/७ (३ षटके)
व्हॅलेन्टाइन म्बाझो ३१* (११)
मॅक्सवेल फ्रु १/२२ (२ षटके)
बोत्स्वाना ९ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: नो छाबी (झि) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: रेजीनाल्ड नेहोंडे (बोत्स्वाना)
  • नाणेफेक : कामेरून, फलंदाजी.
  • बोत्स्वाना आणि कामेरून मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बोत्स्वानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ॲलेक्सीस बाला (का) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

५ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
मोझांबिक  
९६/९ (२० षटके)
वि
  सियेरा लिओन
९७/५ (१७.२ षटके)
फ्रान्सिस्को कोउआना २५ (१८)
जॉर्ज सीसे ४/११ (४ षटके)
लानसाना लामीन ३०* (२६)
जोस बुलेले २/१९ (४ षटके)
सियेरा लिओन ५ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: सॅम्युएल कॉनतेह (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : मोझांबिक, फलंदाजी.
  • मोझांबिक आणि सियेरा लिओन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये मोझांबिकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अगोस्तिन्हो नविचा (मो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

६ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
बोत्स्वाना  
१५२/५ (२० षटके)
वि
  मोझांबिक
१०० (१९.५ षटके)
रेजीनाल्ड नेहोंडे ६३ (५१)
फिलिप कोस्सा २/१२ (२ षटके)
फ्रान्सिस्को कोउआना १८ (२१)
रेजीनाल्ड नेहोंडे ४/२७ (४ षटके)
बोत्स्वाना ५२ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्लॉ शुमाकर (ना)
सामनावीर: रेजीनाल्ड नेहोंडे (बोत्स्वाना)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, फलंदाजी.
  • बोत्स्वाना आणि मोझांबिक मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बोत्स्वानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये मोझांबिकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

६ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
टांझानिया  
२४०/५ (२० षटके)
वि
  कामेरून
६२ (१६.२ षटके)
कस्सीम नासोरो ५९* (१९)
मॅक्सवेल फ्रु ३/४२ (४ षटके)
ब्रुनो तौबे २१ (२१)
जतिनकुमार दर्जी ४/७ (४ षटके)
टांझानिया १७८ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: नो छाबी (झि) आणि सायमन किंटु (यु)
सामनावीर: कस्सीम नासोरो (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • कामेरून आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • झामोयोनी झाबीनीके, अर्शन जसानी आणि ओमेरी किटुंडा (टां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

७ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
कामेरून  
८९/९ (२० षटके)
वि
  सियेरा लिओन
९०/४ (१२.१ षटके)
रोलँड अमाह १८ (२६)
सॅम्युएल कॉनतेह ३/२२ (४ षटके)
झाहिद खान २७ (१८)
ब्रुनो तौबे ३/१६ (३ षटके)
सियेरा लिओन ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: सायमन किंटु (यु) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: सॅम्युएल कॉनतेह (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : कामेरून, फलंदाजी.
  • कामेरून आणि सियेरा लिओन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कामेरूनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • नार्किसे न्दोउतेंग (का) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

७ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
टांझानिया  
१४३ (१९.५ षटके)
वि
  बोत्स्वाना
१४०/७ (२० षटके)
हर्शीद चोहान २५ (१०)
ध्रुव मैसुरिया ४/१३ (३.५ षटके)
रेजीनाल्ड नेहोंडे ३७ (४२)
जितिन सिंग ३/५३ (३ षटके)
टांझानिया ३ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्लॉडे थॉर्नबर्न (ना)
सामनावीर: जितिन सिंग (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • बोत्स्वाना आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''


प्रादेशिक अंतिम फेरी

संपादन
२०२१ ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान   रवांडा
विजेते   युगांडा
सहभाग
सामने १२
सर्वात जास्त धावा   एलेक्स ओबान्डा (२३१)
सर्वात जास्त बळी   संजयकुमार ठाकोर (१०)
२०१९ (आधी)

प्रादेशिक अंतिम फेरीचे सामने १५ ते २१ नोव्हेंबर २०२१ दरम्यान रवांडा मध्ये होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. आयसीसीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळापत्रक जारी केले. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. केन्या आणि नायजेरिया या देशांनी आधीच आयसीसी क्रमवारीत सरस स्थानी असल्यामुळे प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. उपप्रादेशिक स्पर्धांमधून दोन संघांनी प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. उपप्रादेशिक अ गटामधून युगांडाने तर उपप्रादेशिक ब गटामधून टांझानियाने प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रगती केली.

गुणतालिकेत अव्वल राहिल्याने युगांडा २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरला

खालील संघांनी प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये सहभाग घेतला:

पात्रता देश
आयसीसी ट्वेंटी२० क्रमवारी   केन्या
  नायजेरिया
उपप्रादेशिक गट अ   युगांडा
उपप्रादेशिक गट ब   टांझानिया

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  युगांडा १० १.०२४ जागतिक पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र
  केन्या १.००२
  टांझानिया ०.५२३
  नायजेरिया -२.६१०

सामने

संपादन
१७ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
नायजेरिया  
११४/९ (२० षटके)
वि
  टांझानिया
११७/४ (१३.१ षटके)
अश्मित श्रेष्ठ २६ (३०)
संजयकुमार ठाकोर ३/१४ (४ षटके)
अभिक पटवा ३६ (२४)
प्रॉस्पर उसेनी १/१५ (२.१ षटके)
टांझानिया ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: रॉकी डि'मेल्लो (के) आणि आयझॅक ओयीक्यू (के)
सामनावीर: संजयकुमार ठाकोर (टांझानिया)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.
  • नायजेरिया आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरियाने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • टांझानियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१७ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
केन्या  
१६१/५ (२० षटके)
वि
  युगांडा
१६०/७ (२० षटके)
केन्या १ धावेने विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • केन्याने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • सुखदीप सिंग (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.''

१७ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
युगांडा  
१४७/९ (२० षटके)
वि
  नायजेरिया
५०/२ (९.२ षटके)
रियाजत अली शाह ३९ (२५)
पीटर अहो २/२० (४ षटके)
अदेमोला ओनीकोई २८* (२८)
फ्रँक सुबुगा १/२७ (४ षटके)
युगांडा १२ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: अँड्रु लोव (ना) आणि आयझॅक ओयीक्यू (के)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.

१७ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया  
१८७/५ (२० षटके)
वि
  केन्या
१३८ (१८.४ षटके)
अर्शन जसानी ९०* (२५)
राकेप पटेल २/२८ (४ षटके)
एलेक्स ओबान्डा ४७ (३३)
रिझिकी किसेटो ४/१७ (४ षटके)
टांझानिया ४९ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: अर्शन जसानी (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • केन्या आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • टांझानियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१८ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया  
१४०/८ (२० षटके)
वि
  युगांडा
१४१/२ (१८.२ षटके)
कस्सीम नासोरो ३४ (२९)
बिलाल हसन ३/२२ (४ षटके)
रोनक पटेल ६८* (४९)
रिझिकी किसेटो २/२८ (४ षटके)
युगांडा ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: रॉकी डि'मेल्लो (के) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: रोनक पटेल (युगांडा)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • युगांडा आणि टांझानिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात टांझानियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.''

१८ नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
नायजेरिया  
१३०/६ (२० षटके)
वि
  केन्या
१३६/२ (१३.४ षटके)
सेसन अडेडेजी ४६ (५०)
नेहेमाइया ओढियांबो २/१८ (४ षटके)
एलेक्स ओबान्डा १०३* (५६)
पीटर अहो २/२९ (३ षटके)
केन्या ८ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अँड्रु लोव (ना)
सामनावीर: एलेक्स ओबान्डा (केन्या)
  • नाणेफेक : नायजेरिया, फलंदाजी.

१८ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
टांझानिया  
१०१ (१७ षटके)
वि
  केन्या
१०४/३ (१२.३ षटके)
कस्सीम नासोरो ४२ (३१)
व्रज पटेल ३/१७ (४ षटके)
कॉलिन्स ओबुया २८ (१४)
संजयकुमार ठाकोर १/१२ (२ षटके)
केन्या ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: ऋषभ पटेल (केन्या)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.
  • केन्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात टांझानियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१८ नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
नायजेरिया  
११२/९ (२० षटके)
वि
  युगांडा
११४/२ (१६.२ षटके)
अश्मिट श्रेष्ठ २८ (३५)
रियाजत अली शाह ४/१२ (३ षटके)
रोनक पटेल ३५* (३५)
सेसन अडेडेजी १/१२ (३ षटके)
युगांडा ८ गडी राखून विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: अँड्रु लोव (ना) आणि आयझॅक ओयीक्यू (के)
सामनावीर: रियाजत अली शाह (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.

२० नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
टांझानिया  
६८ (१५.४ षटके)
वि
  युगांडा
७४/४ (१३.५ षटके)
इव्हान सेलेमानी २० (२३)
फ्रँक अकंकवासा ४/१० (३.४ षटके)
सायमन सेसेझी ३९ (३९)
संजयकुमार ठाकोर ३/१७ (४ षटके)
युगांडा ६ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: रॉकी डि'मेल्लो (के) आणि हबीब एनेसी (ना)
सामनावीर: फ्रँक अकंकवासा (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.

२० नोव्हेंबर २०२१
०९:१५
धावफलक
केन्या  
१६८/६ (२० षटके)
वि
  नायजेरिया
१०८ (१६.२ षटके)
इरफान करीम ५२* (३८)
रिद्वान अब्दुलकरीम २/१८ (३ षटके)
अडेमोला ओनीकोई २७ (१२)
व्रज पटेल ५/१२ (४ षटके)
केन्या ६० धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: व्रज पटेल (केन्या)
  • नाणेफेक : नायजेरिया, क्षेत्ररक्षण.

२० नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
केन्या  
१२३/३ (२० षटके)
वि
  युगांडा
११८/४ (१७.४ षटके)
राकेप पटेल ६२* (४६)
फ्रँक सुबुगा १/९ (४ षटके)
रियाजत अली शाह ४३* (३१)
राकेप पटेल २/१७ (३ षटके)
युगांडा ६ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: अँड्रु लोव (ना) आणि आयझॅक ओयीक्यू (के)
सामनावीर: रियाजत अली शाह (युगांडा)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • पावसामुळे युगांडाला १९ षटकांमध्ये ११८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

२० नोव्हेंबर २०२१
१३:४५
धावफलक
टांझानिया  
१३६/७ (२० षटके)
वि
  नायजेरिया
६७ (१४ षटके)
कस्सीम नासोरो ४०* (२५)
सेसन अडेडेजी २/२० (४ षटके)
सॅम्युएल म्बा २३ (२२)
जतिनकुमार दर्जी ४/१० (४ षटके)
टांझानिया ६९ धावांनी विजयी.
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली
पंच: रॉकी डि'मेल्लो (के) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: जतिनकुमार दर्जी (टांझानिया)
  • नाणेफेक : टांझानिया, फलंदाजी.