२०२१ आशियाई पुरुष चॅम्पियन्स चषक

२०२१ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक ही पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची सहावी आवृत्ती आहे, ही आशियाई हॉकी महासंघा ने आयोजित केलेल्या सहा सर्वोत्तम आशियाई राष्ट्रीय संघांसाठी पुरुषांची हॉकी स्पर्धा आहे.

२०२१ आशियाई पुरुष चॅम्पियन्स चषक
चित्र:2021 Men's Asian Champions Trophy.jpg
स्पर्धेबद्दल माहिती
यजमान देश बांगलादेश
शहर ढाका
तारीख १४–२२ डिसेंबर
संघ
स्थळ मौलाना भासानी हॉकी स्टेडियम
सर्वोत्कृष्ट ३ संघ
विजेते दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (१ वेळा)
उपविजेते जपानचा ध्वज जपान
३रे स्थान भारतचा ध्वज भारत
स्पर्धा आकडेवारी
सामने १४
गोल ९१ (6.5 प्रति सामना)
सर्वाधिक गोल दक्षिण कोरिया जँग जोंग-ह्यून (१० गोल)
सर्वोत्कृष्ट खेळाडू जपान केंटा तानाका
२०१८ (आधी) (नंतर) २०२३


सदर स्पर्धा ही १७ ते २७ नोव्हेंबर २०२० दरम्यान ढाका, बांगलादेश येथील मौलाना भासानी हॉकी स्टेडियममध्ये होणार होती. .[][] ऑगस्ट २०२० मध्ये आशियाई हॉकी फेडरेशनने घोषणा केली की ११ ते १९ मार्च २०२१ या कालावधीत आशियातील कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ पर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलली जाईल.[] जानेवारी २०२१ मध्ये ही स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आणि ती १ ते ९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले. .[] सप्टेंबर २०२१ मध्ये स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आणि आता डिसेंबर २०२१ मध्ये नियोजित करण्यात आली.[]

यजमान बांगलादेश सहीत खालील पाच संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. प्रतिबंधात्मक कोविड विलगीकरणाचा हवाला देत मलेशियाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.[]

संघ सहभाग शेवटचा सहभाग यापूर्वीची सर्वोत्कृष्ट कामगिरी
  बांगलादेश १ला नाही पदार्पण
  भारत ६वा २०१८ १ले स्थान (२०११, २०१६, २०१८)
  जपान ६वा २०१८ २रे स्थान (२०१३)
  मलेशिया ६वा २०१८ ३रे स्थान (२०११, २०१२, २०१३, २०१६, २०१८)
  पाकिस्तान ६वा २०१८ १ले स्थान (२०१२, २०१३, २०१८)
  दक्षिण कोरिया ४था २०१८ ४थे स्थान (२०१६)

प्राथमिक फेरी

संपादन

सर्व वेळा Bangladesh standard time UTC (+06:00)

क्रमवारी

संपादन
क्र संघ सा वि के.गो. ला.गो. गो.फ. गुण पात्रता
  भारत २० +१७ १० उपांत्यफेरी
  दक्षिण कोरिया ११ १० +१
  पाकिस्तान १० +२
  जपान -१
  बांगलादेश (य) २३ -१९ ५वे स्थान
  मलेशिया माघार

वर्गीकरणाचे नियम: १) गुण; २) विजय; ३) गोल फरक; ४) केलेले गोल; ५) परस्परविरुद्ध सामन्याचा परिणाम; ६) केलेले फील्ड गोल. ७) यजमान संघ

निकाल

संपादन
१४ डिसेंबर २०२१
१५:३०
दक्षिण कोरिया   २–२   भारत
जांग जाँग-ह्युन   ४२'
किम सुंग-ह्युन   ४६'
अहवाल लालित उपाध्याय   ३'
हरमनप्रीत सिंग   ३३'
पंच:
सलिम लकी (बांगलादेश)
मिचेल ओट्टेन (नेदरलँड्स)
१४ डिसेंबर २०२१
१८:००
जपान   ०-०   पाकिस्तान
अहवाल
पंच:
फेडरिको सिल्वा (अर्जेंटिना)
राजपूत सौरभ (भारत)

१५ डिसेंबर २०२१
१५:३०
भारत   ९–०   बांगलादेश
दिलप्रीत सिंग   १२'   २२'   ४४'
ललित उपाध्याय   २९'
जरमनप्रीत सिंग   ३१'   ४३'
आकाशदीप सिंग   ५४'
मनदीप मोर   ५५'
हरमनप्रीत सिंग   ५७'
अहवाल
पंच:
यू ह्यो - सिक (कोरिया)
शिगेकी कोदामा (जपान)
१५ डिसेंबर २०२१
१८:००
दक्षिण कोरिया   ३-३   जपान
जँग जाँग-ह्युन (जपान)   ३०'
किम ह्योंग-जीन   ४२'
किम संग-ह्यून   ५५'
अहवाल योशिकी किरिशिता   २०'
काझुमा मुराता   २५'
केन्टा तानाका   ३७'
पंच:
शाहबाझ अली (बांगलादेश)
गॅब्रिएल लॅबेट (अर्जेंटिना)

१७ डिसेंबर २०२१
१५:३०
भारत   ३–१   पाकिस्तान
हरमनप्रीत सिंग   ९'   ५३'
आकाशदीप सिंग   ४२'
अहवाल जुनैद मन्झूर   ४५'
पंच:
फेडरिको सिल्वा (अर्जेंटिना)
शाहबाझ अली (बांगलादेश)
१७ डिसेंबर २०२१
१८:००
बांगलादेश   २-३   दक्षिण कोरिया
अर्शद हुसेन   ८'
डीन एमॉन   ५९'
अहवाल जँग जाँग-ह्युन (जपान)   १५'
जि वू-चॉन   ४८'
पार्क चिओ-लिऑन   ५४'
पंच:
राजपूत सौरभ (भारत)
गॅब्रिएल लॅबेट (अर्जेंटिना)

१८ डिसेंबर २०२१
१५:३०
पाकिस्तान   ३–३   दक्षिण कोरिया
अफराझ   २४'
राणा अब्दुल वाहिद   ३३'   ५७'
अहवाल किम क्यू-बिओम   १४'
जि वू-चॉन   ४२'
जँग जाँग-ह्युन (जपान)   ५६'
पंच:
सलिम लकी (बांगलादेश)
शिगेकी कोदामा (जपान)
१८ डिसेंबर २०२१
१८:००
जपान   ५–०   बांगलादेश
केन्टा तानाका   २१'
रेकी फुजिशिमा   २४'
केटो रायसे   ३६'   ४२'
सेरेन टनाका   ५७'
अहवाल
पंच:
यू ह्यो - सिक (कोरिया)
मिशेल ओटेन (नेदरलँड्स)

१९ डिसेंबर २०२१
१५:३०
भारत   ६–०   जपान
हरमनप्रीत सिंग   १०'   ५३'
दिलप्रीत सिंग   २३'
जरमनप्रीत सिंग   ३४'
सुमित   ४६'
शमशेर सिंग   ५४'
अहवाल
पंच:
सलिम लकी (बांगलादेश)
शाहबाझ अली (बांगलादेश)
१९ डिसेंबर २०२१
१८:००
पाकिस्तान   ६–२   बांगलादेश
अहमद नदीन   १४'   २६'
अजाझ अहमद   १८'   ३८'
अफराझ   २४'
मुहम्मद रझाक   ३४'
अहवाल अर्शद हुसेन   १३'   ३५'
पंच:
शिगेकी कोदामा (जपान)
राजपूत सौरभ (भारत)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "२०२० जुनियर हॉकी आशिया चषक ढाका येथे". www.dhakatribune.com. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी ऑक्टोबर २०२० मध्ये". www.thedailystar.net. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "हॉकी इज बॅक! पुरुष आशियाई चॅम्पियन्स चषक मार्च २०२१ मध्ये होणार". asiahockey.org. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "२०२१ पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, डोन्घाए, पुढे ढकलण्यात येणार". asiahockey.org. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "हॉकी: २०२१ पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी डिसेंबरमध्ये". २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "कोविडमुळे मलेशियाची आशियाई चॅम्पियन चषक स्पर्धेतून माघार". द डेली स्टार. २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन