२०२०च्या अमेरिकेतील निवडणुका

२०२० च्या अमेरिकेतील निवडणुका ३ नोव्हेंबर, इ.स. २०२० रोजी लढल्या गेल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि १३ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत कायम राखले तर सेनेटमध्ये ४८-४८ (अधिक २ अपक्ष) असे सदस्य निवडले गेल्याने समसमान विभागणी झाली. ज्यो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्याने त्यांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या सेनेटच्या अध्यक्ष झाल्या व त्याद्वारे डेमोक्रॅटिक पक्षाने सेनेटमध्ये आपले वर्चस्व राखले.

राष्ट्राध्यक्षीय निवडणूक
मतदानाची तारीख ३ नोव्हेंबर, २०२०
डॉनल्ड ट्रम्प २३२
ज्यो बायडेन (विजेता) ३०६
सेनेट निवडणूक
लढविलेल्या जागा ३५
बदल +३ डेमोक्रॅटिक पक्ष
जॉर्जियामधील २०२०ची विशेष सेनेट निवडणूकअलाबामा मधील २०२०ची सेनेट निवडणूकअलास्कामधील २०२०ची सेनेट निवडणूकअॅरिझोनामधील २०२०ची विशेष सेनेट निवडणूकआर्कान्सामधील २०२०ची सेनेट निवडणूककॉलोराडोमधील २०२०ची सेनेट निवडणूकडेलावेरमधील २०२०ची सेनेट निवडणूकजॉर्जियामधील २०२०ची सेनेट निवडणूकआयडाहोमधील २०२०ची सेनेट निवडणूकइलिनॉयमधील २०२०ची सेनेट निवडणूकआयोवामधील २०२०ची सेनेट निवडणूककॅन्ससमधील २०२०ची सेनेट निवडणूककेंटकीमधील २०२०ची सेनेट निवडणूकलुईझियानामधील २०२०ची सेनेट निवडणूकमेनमधील २०२०ची सेनेट निवडणूकमॅसेच्युसेट्समधील २०२०ची सेनेट निवडणूकमधील २०२०ची सेनेट निवडणूक Michiganमिनेसोटामधील २०२०ची सेनेट निवडणूकमिसिसिपीमधील २०२०ची सेनेट निवडणूकमाँटानामधील २०२०ची सेनेट निवडणूकमधील २०२०ची सेनेट निवडणूक Nebraskaमधील २०२०ची सेनेट निवडणूक New Hampshireन्यू जर्सीमधील २०२०ची सेनेट निवडणूकन्यू मेक्सिकोमधील २०२०ची सेनेट निवडणूकनॉर्थ कॅरोलिनामधील २०२०ची सेनेट निवडणूकओक्लाहोमामधील २०२०ची सेनेट निवडणूकमधील २०२०ची सेनेट निवडणूक Oregonऱ्होड आयलंडमधील २०२०ची सेनेट निवडणूकसाउथ कॅरोलिनामधील २०२०ची सेनेट निवडणूकमधील २०२०ची सेनेट निवडणूक South Dakotaटेनेसीमधील २०२०ची सेनेट निवडणूकटेक्सासमधील २०२०ची सेनेट निवडणूकव्हर्जिनियामधील २०२०ची सेनेट निवडणूकवेस्ट व्हर्जिनियामधील २०२०ची सेनेट निवडणूकवायोमिंगमधील २०२०ची सेनेट निवडणूक
प्रतिनिधीगृह निवडणूक
लढविलेल्या जागा ४३५
गव्हर्नर निवडणूक
लढविलेल्या जागा १३

हे सुद्धा पहा संपादन