२०१८ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ४

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल व मे २०१८ मध्ये मलेशियात होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल.

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मर्यादित षटकांचे क्रिकेट (५०-५०)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान मलेशिया ध्वज मलेशिया
सहभाग
२०१६ (आधी)

सहभागी देश

संपादन
संघ पात्रता
  युगांडा २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ५व्या स्थानावर
  मलेशिया २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ६व्या स्थानावर
  डेन्मार्क २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये ३ऱ्या स्थानावर
  बर्म्युडा २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार मध्ये ४थ्या स्थानावर
  जर्सी २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच मध्ये १ल्या स्थानावर
  व्हानुआतू २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग पाच मध्ये २ऱ्या स्थानावर
  युगांडा
प्रशिक्षक:
  मलेशिया
प्रशिक्षक:
  डेन्मार्क
प्रशिक्षक: जेरेमी ब्रे
  बर्म्युडा
प्रशिक्षक:
  जर्सी
प्रशिक्षक:
  व्हानुआतू
प्रशिक्षक: शेन डेट्स

गुणतालिका

संपादन
संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
  युगांडा 0 0 0 +१.१७५
  डेन्मार्क 0 0 0 +0.३४९
  मलेशिया 0 0 0 +0.३२२
  जर्सी 0 0 0 +0.0४४
  व्हानुआतू 0 0 0 -0.६७७
  बर्म्युडा 0 0 0 -0.0६५

साखळी सामने

संपादन
२९ एप्रिल २०१८
धावफलक
मलेशिया  
२०८ (४९.३ षटके)
वि
  युगांडा
१९९ (४९.१ षटके)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी

२९ एप्रिल २०१८
धावफलक
बर्म्युडा  
२०९ (४७.५ षटके)
वि
  डेन्मार्क
२१२/२ (४१.५ षटके)
  डेन्मार्क ८ गडी आणि ४९ चेंडू राखून विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी

२९ एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
व्हानुआतू  
१०४ (३६ षटके)
वि
  जर्सी
१०५/३ (३१.१ षटके)
  जर्सी ७ गडी आणि ११३ चेंडू राखून विजयी
युकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नार
  • नाणेफेक : जर्सी, गोलंदाजी

३० एप्रिल २०१८
धावफलक
मलेशिया  
१९६ (४३.५ षटके)
वि
  व्हानुआतू
१७९ (४९.३ षटके)
  • नाणेफेक : व्हानुआतु, गोलंदाजी

३० एप्रिल २०१८
धावफलक
जर्सी  
२३८/६ (५० षटके)
वि
  डेन्मार्क
११४/३ (२१.५ षटके)
  डेन्मार्क ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी (ड/लु)
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी
  • पावसामुळे डेन्मार्कला २३ षटकात ११४ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३० एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
युगांडा  
२४९/५ (५० षटके)
वि
  बर्म्युडा
६० (२१.४ षटके)
  • नाणेफेक : बर्म्युडा, गोलंदाजी

२ मे २०१८
धावफलक
बर्म्युडा  
२४२ (४९.२ षटके)
वि
  जर्सी
१८४ (४२.५ षटके)
  • नाणेफेक : जर्सी, गोलंदाजी

२ मे २०१८
धावफलक
युगांडा  
२२२/८ (५० षटके)
वि
  व्हानुआतू
१४१ (४७ षटके)
  • नाणेफेक : व्हानुआतु, गोलंदाजी

२९ एप्रिल २०१८
०९:३०
धावफलक
डेन्मार्क  
१७९ (४९ षटके)
वि
  मलेशिया
१४६ (४५.३ षटके)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी

अंतिम सामना

संपादन

संघाची अंतिम स्थिती

संपादन