२०१२ श्रीलंका प्रीमियर लीग

२०१२ श्रीलंका प्रीमियर लीग हंगाम हा श्रीलंका प्रीमियर लीग स्पर्धचा सर्वप्रथम हंगाम आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[२]

२०१२ श्रीलंका प्रीमियर लीग
व्यवस्थापक श्रीलंका क्रिकेट
क्रिकेट प्रकार टी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी[१]
यजमान श्रीलंका ध्वज श्रीलंका
सहभाग[२]
सामने २४[१]
अधिकृत संकेतस्थळ www.slpl.lk
२०११ (आधी) (नंतर) २०१३

स्पर्धा प्रकार संपादन

स्पर्धेत साखळी सामने तसेच बाद फेरीचे सामने खेळवले जातील. सात संघा साखळी सामने खेळतील व गुणानुक्रमे पहिले चार संघ बाद फेरी (उपांत्य फेरी) खेळतील.

मैदान संपादन

सर्व सामने मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी तसेच आर. प्रेमदासा मैदान, कोलंबो येथे खेळवले जातील.[३]

मैदान कोलंबो कँडी
मैदान आर. प्रेमदासा मैदान पल्लेकेले आंतरराष्ट्रीय मैदान
स्थापना १९८६ २००९
प्रेक्षकसंख्या ३५,००० ३५,०००
दिवस-रात्र सामने हो हो
स्पर्धेचे मैदान
 


संघ गुणांकन संपादन

संघ सा वि हा अनि गुण नेरर
बस्नहिरा क्रिकेट डंडी +०.०००
कंदुरता वॉरियर्स +०.०००
नागेनाहिरा नागाज +०.०००
रूहुना रॉयल्स +०.०००
उतुरा रूद्राज +०.०००
उवा नेक्स्ट +०.०००
वायंबा युनायटेड +०.०००

माहिती: गुणानुक्रमे पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र.

लीग प्रगती संपादन

साखळी सामने बाद फेरी
संघ
बस्नहिरा क्रिकेट डंडी
कंदुरता वॉरियर्स
नागेनाहिरा नागाज
रूहुना रॉयल्स
उतुरा रूद्राज
उवा नेक्स्ट
वायंबा युनायटेड
माहिती: सर्व गुण प्रत्येक साखळी सामन्या अंती.
विजय हार सामना अणिर्नित
माहिती: सामन्यांची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
संघ साखळी सामन्यात बाद.

सामने संपादन

सर्व वेळा श्रीलंका प्रमाणवेळ (यूटीसी +५:३०)

साखळी सामने संपादन






















बाद फेरी संपादन

  उपांत्य अंतिम
                 
      
      
        
      
    
      
Semi-finals
२८ ऑगस्ट
२०:०० (दि/रा)
धावफलक
TBD
वि
TBD

२९ ऑगस्ट
२०:०० (दि/रा)
धावफलक
TBD
वि
TBD


अंतिम सामना


संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b Engineer, Tariq (2012-05-07). "Sri Lanka Premier League set for August this year". CricInfo. ESPN. 2012-05-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Indian players in SLPL a possibility - BCCI". CricInfo. ESPN. 2012-05-12. 2012-05-18 रोजी पाहिले.
  3. ^ "SLPL to be played in Colombo, Pallekele". CricInfo. ESPN. 2012-05-10. 2012-05-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन