रुहुना रॉयल्स

(रूहुना रॉयल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

रूहुना रॉयल्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. पर्ल ओव्हरसीज लिमिटेडने $४.६ दशलक्षला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]

रुहुना रॉयल्स
कर्मचारी
कर्णधार श्रीलंका लसिथ मलिंगा
प्रशिक्षक पाकिस्तान वकार युनिस
मालक पर्ल ओव्हरसीज लि.
संघ माहिती
शहर दक्षिण प्रोव्हिंस
Colors   लाल   काळा
Founded २०११
Home ground महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान
क्षमता ३५,०००

इतिहास संपादन

शाहिद आफ्रिदीने २०१२ मध्ये संघात शामिल झाला. वकार युनिस संघाचा प्रशिक्षक आहे.

मैदान संपादन

महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान हंबन्टोटा शहरातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांधण्यात आले


संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन