१९९७ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ६वी स्पर्धा श्रीलंकेमध्ये जुलै १९९७ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.

१९९७ आशिया चषक
तारीख १४ – २६ जुलै १९९७
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान श्रीलंका श्रीलंका
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर श्रीलंका अर्जुन रणतुंगा
सर्वात जास्त धावा श्रीलंका अर्जुन रणतुंगा (२७२)
सर्वात जास्त बळी भारत व्यंकटेश प्रसाद (७)
१९९५ (आधी) (नंतर) २०००

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकत भारताचा सलग तीन चषक जिंकण्याचा विजयरथ खंडित केले. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पात्र संघसंपादन करा

क्र. संघ पात्रता
१.   पाकिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य,
२.   भारत आय.सी.सी पूर्ण सदस्य
३.   श्रीलंका आय.सी.सी पूर्ण सदस्य
४.   बांगलादेश आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा

मैदानेसंपादन करा

श्रीलंका
कोलंबो कोलंबो
रणसिंगे प्रेमदासा मैदान सिंहलीज क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,००० प्रेक्षक क्षमता: १०,०००
सामने: ४ सामने: ३
   

गुणफलकसंपादन करा

संघ
सा वि गुण धावगती
  श्रीलंका १.०३५
  भारत १.४०५
  पाकिस्तान ०.९४०
  बांगलादेश -२.८९५

साखळी सामनेसंपादन करा

१४ जुलै १९९७
धावफलक
श्रीलंका  
२३९ (४९.५ षटके)
वि
  पाकिस्तान
२२४/९ (५० षटके)
मार्वन अटापट्टु ८० (११३)
कबीर खान २/४९ (८ षटके)
सलीम मलिक ५७ (७९)
सजीव डि सिल्व्हा ६/२६ (६ षटके)
श्रीलंका १५ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: मार्वन अटापट्टु (श्रीलंका)
 • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.

१६ जुलै १९९७
धावफलक
पाकिस्तान  
३१९/५ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२१० (४९.३ षटके)
सईद अन्वर ९० (९४)
सैफुल इस्लाम १/४५ (७ षटके)
अथर अली खान ८२ (१२५)
सकलेन मुश्ताक ५/३८ (९.३ षटके)
पाकिस्तान १०५ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
 • शेख सलाहुद्दीन (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१८ जुलै १९९७
धावफलक
भारत  
२२७/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३१/४ (४४.४ षटके)
अर्जुन रणतुंगा १३१* (१५२)
रॉबिन सिंग २/२९ (४ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.

२० जुलै १९९७
धावफलक
पाकिस्तान  
३०/५ (९ षटके)
वि
सलीम मलिक १० (१३)
व्यंकटेश प्रसाद ४/१७ (५ षटके)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
 • पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पंचांनी सामना प्रत्येकी ३३ षटकांचा करण्यात आला. परंतु सामना सुरू झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे सामना रद्द करावा लागला.

२२ जुलै १९९७
धावफलक
श्रीलंका  
२९६/४ (४६ षटके)
वि
  बांगलादेश
१९३/८ (४६ षटके)
श्रीलंका १०३ धावांनी विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
 • मफिझुर रहमान (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२४ जुलै १९९७
धावफलक
बांगलादेश  
१३०/८ (४३ षटके)
वि
  भारत
१३२/१ (१५ षटके)
अथर अली खान ३३ (६९)
रॉबिन सिंग ३/१३ (९ षटके)
सौरव गांगुली ७३ (५२)
एनामुल हक १/३४ (३ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
 • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.
 • झाकिर हसन (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

अंतिम सामनासंपादन करा

२६ जुलै १९९७
धावफलक
भारत  
२३९/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२४०/२ (३६.५ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
 • निलेश कुलकर्णी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.