१९९४-९५ न्यू झीलंड शताब्दी स्पर्धा

१९९४-९५ न्यू झीलंड शताब्दी स्पर्धा ही फेब्रुवारी १९९५ मध्ये २७ डिसेंबर १८९४ रोजी क्राइस्टचर्च येथे न्यू झीलंड क्रिकेट परिषदेच्या स्थापनेची शताब्दी पूर्ण करण्यासाठी आयोजित चौरंगी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.[] यात दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि यजमान न्यू झीलंडचे राष्ट्रीय क्रिकेट संघ होते. अंतिम फेरीत यजमानांचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली.

न्यू झीलंड शताब्दी स्पर्धा १९९५
दिनांक १५ – २६ फेब्रुवारी १९९५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
यजमान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा न्यूझीलंड मार्क ग्रेटबॅच (१९०)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया पॉल रेफेल (९)

गुण सारणी

संपादन
संघ खेळले जिंकले हरले टाय निकाल नाही धावगती गुण
  न्यूझीलंड +४.८२१
  ऑस्ट्रेलिया +४.३८१
  भारत +४.१४०
  दक्षिण आफ्रिका +३.६६०

[]

सामने

संपादन

राऊंड रॉबिन फॉरमॅट वापरून, प्रत्येक संघाने इतरांशी एकदाच खेळले. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच सामना गमावला. त्याचप्रमाणे न्यू झीलंडने भारताविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात यश मिळवले आणि अंतिम सामन्यासह केवळ ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला.

१५ फेब्रुवारी १९९५
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१२३ (४६.२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२४/७ (४३.२ षटके)
जॉन्टी रोड्स २५ (६१)
पॉल रेफेल ४/२७ (८.२ षटके)
स्टीव्ह वॉ ४४* (९२)
हॅन्सी क्रोनिए २/१५ (६.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: ब्रायन अल्ड्रिज (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रिकी पाँटिंग आणि ग्रेग ब्लीवेट (ऑस्ट्रेलिया) यांनी वनडे पदार्पण केले.

१६ फेब्रुवारी १९९५
धावफलक
भारत  
१६० (४५.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१६२/६ (३२.२ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि क्रिस्टोफर किंग (न्यू झीलंड)
सामनावीर: स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१८ फेब्रुवारी १९९५
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२२३/६ (५० षटके)
वि
  भारत
२०९/९ (५० षटके)
गॅरी कर्स्टन ८० (१२७)
अनिल कुंबळे ४/४० (१० षटके)
जवागल श्रीनाथ ३७ (२५)
हॅन्सी क्रोनिए २/३४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने १४ धावांनी विजय मिळवला
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि इव्हान वॅटकिन (न्यू झीलंड)
सामनावीर: गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१९ फेब्रुवारी १९९५
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५४/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२२७/९ (५० षटके)
मार्क टेलर ९७ (१२८)
क्रिस प्रिंगल २/५४ (१० षटके)
मार्क ग्रेटबॅच ७४ (९३)
पॉल रेफेल ३/३५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि डेव्ह क्वेस्टेड (न्यू झीलंड)
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ फेब्रुवारी १९९५
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५०/६ (५० षटके)
वि
  भारत
२५२/५ (४७.५ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ५४ (७०)
जो एंजल २/४७ (१० षटके)
भारताने ५ गडी राखून विजय मिळवला
कॅरिसब्रुक, ड्युनेडिन
पंच: स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड) आणि क्रिस्टोफर किंग (न्यू झीलंड)
सामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भारत)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • प्रशांत वैद्य आणि आशिष कपूर (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.

२३-२४ फेब्रुवारी १९९५
धावफलक
न्यूझीलंड  
२४९/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२०३ (४७ षटके)
गॅरी कर्स्टन ६३ (९२)
जस्टिन वॉन ३/३७ (१० षटके)
न्यू झीलंड ४६ धावांनी विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: ब्रायन अल्ड्रिज (न्यू झीलंड) आणि डेव्ह क्वेस्टेड (न्यू झीलंड)
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यू झीलंड)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • राखीव दिवस वापरला. पहिल्या दिवशी खेळ नाही.

अंतिम सामना

संपादन
२६ फेब्रुवारी १९९५
धावफलक
न्यूझीलंड  
१३७/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१३८/४ (३१.१ षटके)
केन रदरफोर्ड ४६ (९२)
टिम मे ३/१९ (१० षटके)
मार्क वॉ ४६ (४७)
जस्टिन वॉन १/१८ (६ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: स्टीव्ह ड्यूने (न्यू झीलंड) आणि ब्रायन अल्ड्रिज (न्यू झीलंड)
सामनावीर: टिम मे (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "NZ Centenary Tournament". Cricinfo. 2017-09-22 रोजी पाहिले.
  2. ^ Final Points Summary