१९९१ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ९० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २७ मे ते ९ जून, १९९१ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

१९९१ फ्रेंच ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   मे २७जून ९
वर्ष:   ९०
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका जिम कुरीयर
महिला एकेरी
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक मोनिका सेलेस
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन फिट्सजेराल्ड / स्वीडन ॲंडर्स यॅरिड
महिला दुहेरी
अमेरिका जिजी फर्नांडेझ / चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना
मिश्र दुहेरी
चेकोस्लोव्हाकिया हेलेना सुकोव्हा / चेकोस्लोव्हाकिया सिरिल सुक
फ्रेंच ओपन (टेनिस)
< १९९० १९९२ >
१९९१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.