जेम्स स्पेन्सर कुरीयर ज्युनियर (James Spencer Courier, Jr.; १७ ऑगस्ट १९७०) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिसपटू आहे. आपल्या १२ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये कुरीयरने ४ एकेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तो १९९२-१९९३ काळामध्ये ५८ आठवडे ए.टी.पी. क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर राहिला होता.

जिम कुरीयर
Jim Courier Champions Shootout.jpg
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य ओरलॅंडो, फ्लोरिडा
जन्म १७ ऑगस्ट, १९७० (1970-08-17) (वय: ५२)
सॅनफर्ड, फ्लोरिडा
सुरुवात इ.स. १९८८
निवृत्ती इ.स. २०००
शैली उजव्या हाताने, दोनहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१,४०,३४,१३२
एकेरी
प्रदर्शन ५०६ - २३७
अजिंक्यपदे २३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१० फेब्रुवारी १९९२)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (१९९२, १९९३)
फ्रेंच ओपन विजयी (१९९१, १९९२)
विंबल्डन उपविजयी (१९९३)
यू.एस. ओपन उपविजयी (१९९१)
दुहेरी
प्रदर्शन १२४ - ९७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २०
शेवटचा बदल: एप्रिल २०१५.

चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या सर्वात तरुण वयात गाठण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: