१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी)

१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी) ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ६५ वी आवृत्ती होती. वेळापत्रकामधील बदलांमुळे १९७७ साली दोन ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळवल्या गेल्या.

१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   ३ -९ जानेवारी
वर्ष:   ६५
स्थान:   मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका रॉस्को टॅनर
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया केरी रीड
पुरूष दुहेरी
अमेरिका आर्थर ॲश / ऑस्ट्रेलिया टोनी रोच
महिला दुहेरी
ऑस्ट्रेलिया डायॅन फ्रॉमहोल्ट्झ / अमेरिका हेलन गोर्ले
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< १९७६ १९७७ (डिसे) >
१९७७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.