व्हिक्टोरिया (नि:संदिग्धीकरण)
(व्हिक्टोरिया या पानावरून पुनर्निर्देशित)
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
निःसंदिग्धीकरण व्हिक्टोरियासंपादन करा
- ऑस्ट्रेलिया देशातील व्हिक्टोरिया राज्य
- व्हिक्टोरिया, सेशेल्स: सेशेल्स देशाची राजधानी
- व्हिक्टोरिया शहर: कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांताची राजधानी
- व्हिक्टोरिया राणी
- व्हिक्टोरिया बग्गी
- व्हिक्टोरिया टर्मिनस: मुंबईमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक
- व्हिक्टोरिया सरोवर: आफ्रिका खंडातील एक सरोवर
- व्हिक्टोरिया धबधबा: जगातील सर्वात मोठा धबधबा
- व्हिक्टोरिया क्रॉस