१९७० ऑस्ट्रेलियन ओपन

१९७० ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ५८ वी व दुसरी खुली आवृत्ती होती. ही स्पर्धा फेब्रुवारी १९ te फेब्रुवारी २७ दरम्यान सिडनी येथे भरवण्यात आली.

१९७० ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   फेब्रुवारी १९फेब्रुवारी २७
वर्ष:   ५८ वे
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका आर्थर अ‍ॅश
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब लट्झ / अमेरिका स्टॅन स्मिथ
महिला दुहेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट / ऑस्ट्रेलिया ज्युडी टेगार्ट डाल्टन
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< १९६९ १९७१ >
१९७० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

हे सुद्धा पहा संपादन