१७वी पायदळ डिव्हिजन ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हीजन आहे.

१७वी पायदळ डिव्हिजन

देश भारत ध्वज भारत
विभाग ३३वी कोर (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय गंगतोक
सेनापती लेफ्टनंट.जनरल.[[]]
संकेतस्थळ indianarmy.nic.in

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. १७(इन्फट्री) डिव्हीजन नेतृत्व लेफ्टनंट जनरल [[]] करत आहेत.(इ.स. २०१९)