भारतीय सशस्त्र सेना

भारताचे संयुक्त सैन्य दल
(भारतीय सेना या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना (इंग्लिश: Indian Armed Forces ;), ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदलभारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक[१], ११,५५,००० राखीव सैनिक[१] व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक [१] (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार[२] चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल[३] ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.

मिशनसंपादन करा

1.पकिस्तान 
2.चीन

इतिहाससंपादन करा

ब्रिटिश भारतीय सेनासंपादन करा

पहिले आणि दुसरे महायुद्धसंपादन करा

सुरुवातसंपादन करा

युद्धसंपादन करा

पहिले काश्मीरचे युद्धसंपादन करा

हैदराबाद मुक्ती संग्रामसंपादन करा

गोवा, दमण आणि दीवचे स्वातंत्र्यसंपादन करा

भारत-चीन युद्धसंपादन करा

मुख्य पान: भारत-चीन युद्ध

भारत-पाकिस्तान युद्ध १९६५संपादन करा

भारत-पाकिस्तान युद्ध १९७१संपादन करा

सियाचीन विवाद १९८४संपादन करा

उठाव विरोधी मोहिमासंपादन करा

कारगिलचे युद्धसंपादन करा

मुख्य पान: कारगिलचे युद्ध

संयुक्त राष्ट्र शांती मोहिमासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b c "इंडियाज आर्म्ड फोर्सेस, सी.एस.आय.एस. (पृ. २४)" (PDF).
  2. ^ पेज, जेरेमी. "कॉमिक स्टार्ट्स अड्व्हेंचर टू फाइंड वॉर हीरोज". द टाइम्स (९ फेब्रुवारी, इ.स. २००८). (इंग्लिश मजकूर)
  3. ^ "रॉयटर्स अलर्टनेट - इंडियन डीफेन्स बजेट अनलाइकली टू सॅटिस्फाय फोर्सेस" (इंग्लिश भाषेत). ०१ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)