३३वी कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे. भारतीय सेनामध्ये ही एक कोर आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो. ३३व्या कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल ए के सिंग करत आहेत.(इ.स. २०२०)

३३वी कोर
चित्र:33 corps logo.png
स्थापना इ.स. १९६२
देश भारत ध्वज भारत
विभाग उत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय सिलिगुडी
सेनापती लेफ्टनंट जनरल.तरूण कुमार आईच
संकेतस्थळ indianarmy.nic.in

इतिहास

संपादन

कमांडर

संपादन
  1. एच आर एस मान
  2. अशोक चाकी
  3. अवतार सिंग
  4. दिपक कपुर
  5. थोमस मेहतो
  6. सी के एस साबु
  7. दिपक राज
  8. पी के राथ
  9. डी एस सिधु
  10. विनोद भाटीया
  11. के सुरेनद्रनाथ
  12. कमलजित सिंग
  13. सुरीनदर सिंग
  14. संजय कुमार झा
  15. प्रदीप बाली
  16. चाद प्रसाद मोहंती
  17. नवं के खंडुरी
  18. ए के सिंग
  19. तरुण कुमार आईच (२२ ऑक्टोबर २०२१ -

युनिट

संपादन

बाह्य दुवे

संपादन