लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईच हे ३३वी कोर (भारत) कोोरचे कोर कमांडर आहेत. ते १६ मद्रास रेजिमेंटचे आहेत.

३३ कोर कमांडर
तरूण कुमार आईच
चित्र:ले.जनरल तरूण कुमार आईच.jpg
Allegiance भारत
सैन्यशाखा भारतीय सेना
सेवावर्षे जून १९८६
हुद्दा लेफ्टनंट जनरल
सेवाक्रमांक आय सी - ४३७१०
Commands held व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC)
पुरस्कार अति विशिष्ट सेवा पदक
इतर कार्य भारतीय सेना

कार्यकाल संपादन

संदर्भ संपादन

[१]