हृषिकेश रॉय (१ फेब्रुवारी, १९६०:गंगटोक, सिक्कीम, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. [] ते केरळ उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश[] आणी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.

हृषीकेश रॉय

कार्यकाळ
२३ सप्टेंबर, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
८ ऑगस्ट, २०१८ – २२ सप्टेंबर, २०१९
सुचविणारे दीपक मिश्रा
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
१२ ऑक्टोबर, २००६ – २९ मे, २०१८
सुचविणारे योगेश कुमार सभरवाल
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २० मे, १९५९
मडिकेरी, कोडागु जिल्हा, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी

२३ सप्टेंबर,२०१९ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची वर्णी लागली [] [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Kerala CJ Hrishikesh Roy elevated to Supreme Court". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 September 2019. 25 April 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Appointment order - No. K 13024/5/2018-US.I" (PDF). Government of India, Ministry of Law and Justice. 3 August 2018. 7 June 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "JUSTICE HRISHIKESH ROY". highcourtofkerala.nic.in. 25 November 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Hrishikesh Roy to be sworn in as CJ on Aug 8". 25 November 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Hrishikesh Roy likely to be Kerala CJ". The Hindu. 28 May 2018. 25 November 2018 रोजी पाहिले.