हुबळी विमानतळ
(हुबळी वायुसेना तळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हुबळी विमानतळ (आहसंवि: HBX, आप्रविको: VAHB) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेला विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.
हुबळी विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: HBX – आप्रविको: VAHB | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | हुबळी/धारवाड | ||
स्थळ | हुबळी | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,१७१ फू / ६६२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 15°21′42″N 075°05′05″E / 15.36167°N 75.08472°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०८/२६ | ५,४७९ | १,६७० | डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
किंगफिशर एरलाइंस | बंगळूर,मुंबई,हैदराबाद |
नियोजित विस्तार
संपादनया विमानतळाचा विस्तार सध्या सर्व ऋतुत वापरण्याजोगे विमानतळ बनविण्याचे नियोजित आहे. [१] यास १९५ कोटी रुपयेऐतका खर्च अपेक्षित आहे.यात ६५० एकर (२.६ चौ. किमी) ईतकी जमीन अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे ज्यापैकी ५३० एकर (२.१ चौ. किमी) ही शेतीची जमीन आहे.[२]
संदर्भ
संपादन- ^ "हुबळी विमानतळास रात्रीची उड्डाणे सुरू करण्यास होकार". 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-16 रोजी पाहिले.
- ^ विमानतळ विस्तारासाठी जमीनीचे अधिग्रहण[permanent dead link]
- विमानतळ माहिती VAHB वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.