स्पेनचा पहिला हुआन कार्लोस

(हुआन कार्लोस पहिला, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)

हुआन कार्लोस पहिला (स्पॅनिश: Juan Carlos Alfonso Víctor María de Borbón y Borbón-Dos Sicilias, ५ जानेवारी १९३८) हा स्पेन देशाचा माजी राजा आहे. नोव्हेंबर १९७५ ते जून २०१४ दरम्यान राज्यपदावर राहिलेल्या हुआन कार्लोसने १९ जून २०१४ रोजी पदत्याग केला व त्याचा मुलगा फेलिपे सहावा स्पेनचा नवा राजा बनला.

हुआन कार्लोस पहिला
Juan Carlos I

कार्यकाळ
२२ नोव्हेंबर १९७५ – १९ जून २०१४
मागील अल्फोन्सो तेरावा (राजा)
फ्रांसिस्को फ्रांको (राष्ट्रप्रमुख)
पुढील फेलिपे सहावा

जन्म ५ जानेवारी, १९३८ (1938-01-05) (वय: ८६)
रोम, इटली
सही स्पेनचा पहिला हुआन कार्लोसयांची सही

१९३९ मधील स्पॅनिश गृहयुद्धानंतर सत्तेवर आलेल्या हुकुमशहा फ्रांसिस्को फ्रांकोच्या १९७५ मधील मृत्यूनंतर केवळ दोन दिवसांनी हुआन कार्लोस राज्यपदावर आला. त्याने फ्रांकोच्या जुलुमी राजवटीनंतर स्पेनमध्ये लोकशाहीवादी सरकार आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: