स्पेनचा सहावा फेलिपे

(फेलिपे सहावा, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)

फेलिपे सहावा (स्पॅनिश: Felipe Juan Pablo Alfonso de Todos los Santos de Borbón y Grecia, ३० जानेवारी १९६८) हा स्पेन देशाचा विद्यमान राजा व राष्ट्रप्रमुख आहे. वडील हुआन कार्लोस पहिला ह्याने स्पॅनिश राज्यपदाचा त्याग केल्यानंतर १९ जून २०१४ रोजी फेलिपे सहावा राज्यसिंहासनावर बसला.

फेलिपे सहावा
Felipe VI

विद्यमान
पदग्रहण
१९ जून २०१४
पंतप्रधान मार्यानो राहॉय
मागील हुआन कार्लोस पहिला

जन्म ३० जानेवारी, १९६८ (1968-01-30) (वय: ५६)
माद्रिद, स्पेन
सही स्पेनचा सहावा फेलिपेयांची सही
सहाव्या फेलिपेचे शाही चिन्ह

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन