हिमायतनगर तालुका

(हिमायतनगर या पानावरून पुनर्निर्देशित)


हिमायतनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हा तालुका बव्हंशी वनक्षेत्राने व्यापलेला आहे.

  ?हिमायतनगर
(वाढवणा)
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील हिमायतनगर
पंचायत समिती हिमायतनगर
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ++०२४६२
• MH26

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आंढेगाव
  2. बळीरामतांडा
  3. भोंदणीबोरगाव
  4. बोरगडी (हिमायतनगर)
  5. बोरगडीतांडा
  6. बोरगाव (हिमायतनगर)
  7. बुधाळी
  8. चिंचोर्डी
  9. दाबदरी
  10. दरेगाव (हिमायतनगर)
  11. दरेसरसम
  12. धानारा
  13. दिघी (हिमायतनगर)
  14. डोल्हारी (हिमायतनगर)
  15. दुधाड
  16. एकांबा (हिमायतनगर)
  17. एकधारी
  18. गणेशवाडी (हिमायतनगर)
  19. घारापूर
  20. हिमायतनगर
  21. जवळगाव (हिमायतनगर)
  22. जिरोणा
  23. कमारी
  24. कमारवाडी
  25. कांदळी (हिमायतनगर)
  26. कारळा
  27. करंजी (हिमायतनगर)
  28. कवठा (हिमायतनगर)
  29. कवठातांडा
  30. खडकी (हिमायतनगर)
  31. खैरागाव
  32. खैरगाव (हिमायतनगर)
  33. किरामगाव
  34. लिंगा (हिमायतनगर)
  35. महादापूर (हिमायतनगर)
  36. मंगरूळ (हिमायतनगर)
  37. मानसिंगतांडा
  38. मोरेगाव (हिमायतनगर)
  39. पाहुणमारी (हिमायतनगर)
  40. पळसपूर
  41. पारडी (हिमायतनगर)
  42. पारवा (हिमायतनगर)
  43. पवना
  44. पवनातांडा
  45. पिंपरी (हिमायतनगर)
  46. पिंचोडी
  47. पोटा (हिमायतनगर)
  48. रमणवाडी
  49. रेणापूर (हिमायतनगर)
  50. सरसम
  51. सावणा (हिमायतनगर)
  52. शिबादरा
  53. सिलोडा
  54. सिरांजणी
  55. सिरपळ्ळी
  56. सोनारी (हिमायतनगर)
  57. टाकराळा (हिमायतनगर)
  58. टेंभी (हिमायतनगर)
  59. टेंभुर्णी (हिमायतनगर)
  60. विरसणी
  61. वडगाव (हिमायतनगर)
  62. वडगाव खुर्द (हिमायतनगर)
  63. वाघी
  64. वाई (हिमायतनगर)
  65. वाईतांडा
  66. वाळक्याचीवाडी
  67. वारंगटाकळी
  68. वासी
  69. वटफळी

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९६० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासचे तालुके

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका