हाइनरिक हेर्ट्झ
(हाइनरिक हर्ट्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (फेब्रुवारी २२, इ.स. १८५७:हांबुर्ग, जर्मनी - जानेवारी १, इ.स. १८९४:बॉन, जर्मनी) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.
हाइनरिक हेर्ट्झ | |
पूर्ण नाव | हाइनरिक रुडोल्फ हेर्ट्झ |
जन्म | फेब्रुवारी २२, १८५७ हँबर्ग, जर्मनी |
मृत्यू | जानेवारी १, १८९४ बॉन, जर्मनी |
निवासस्थान | जर्मनी |
नागरिकत्व | जर्मन |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक अभियंता |
कार्यसंस्था | कील विद्यापीठ, कार्ल्सरूह विद्यापीठ, बॉन विद्यापीठ |
प्रशिक्षण | म्युनिक विद्यापीठ, बर्लिन विद्यापीठ |
डॉक्टरेटचे मार्गदर्शक | हेर्मान फॉन हेल्महोल्ट्झ |
ख्याती | विद्युतकर्षुकीय प्रारण (Electromagnetic radiation) |
हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.
वारंवारितेच्या एककाचे नाव हर्ट्झ असेच ठेवण्यात आले आहे.