हंटर एस. थॉम्पसन

(हंटर स्टॉक्टन थॉम्पसन या पानावरून पुनर्निर्देशित)

हंटर स्टॉकटन थॉम्पसन (१८ जुलै, १९३७ - २० फेब्रुवारी, २००५:वूडी क्रीक, कॉलोराडो, अमेरिका) हा अमेरिकन पत्रकार आणि लेखक होता. याला गाँझो पत्रकारितेचा जनक मानले जाते.