स्वीप (क्रिकेट फटका)
(स्वीप, क्रिकेट फटका या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वीप हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने चेंडूस मारलेला एक प्रकारचा फटका आहे.
खेळण्याची पद्धती
संपादनहा फटका मारण्यासाठी फलंदाज आपल्या गोलंदाजाकडील गुडघ्यावर बसून जमीन झाडत असल्यासारखी बॅट फिरवतो व चेंडूस आपल्या ऑन किंवा लेग बाजूस फटकारतो. हा फटका साधारणपणे मंदगती गोलंदाजांविरुद्ध खेळला जातो.
मह्त्त्वाचे क्षण
संपादनकुशल खेळाडू
संपादनसूर्यकुमार यादव
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट | |
---|---|
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट |