पुल (क्रिकेट फटका)

(पुल, क्रिकेट फटका या पानावरून पुनर्निर्देशित)

पुल हा क्रिकेटच्या खेळात फलंदाजाने चेंडूला मारलेला फटका आहे.

क्रिकेटचे वेगवेगळे फटके मैदानावर कुठे-कुठे टोलविल्या जातात त्याचे चित्र

खेळण्याची पद्धती

संपादन

हा फटका सहसा टप्पा पडल्यावर कमरेइतक्या उंचीपर्यंत उसळणाऱ्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर खेळला जातो. फलंदाज आपली बॅट पट्टा फिरवल्या प्रमाणे आपल्या समोर आडवी फिरवतो व चेंडूला लेगसाइडला ओढतो किंवा पुल करतो. सहसा असा फटका मारल्यावर चेंडू जमिनीलगत जातो.

मह्त्वाचे क्षण

संपादन

कुशल खेळाडू

संपादन

रोहित शर्मा(भारत)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट