स्पुतनिक-१

(स्फुटनिक या पानावरून पुनर्निर्देशित)

चार ऑक्टोबर १९५७ला रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्फुटनिक-१ अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास ८३ किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ९८ मिनिट लागत. या उपग्रहात चार अँटिना व दोन रेडीओ ट्रान्समीटर होते. सेरगई कोरोलयोव्ह हे स्पुतनिकचे चीफ डिझायनर होते.

हे सुद्धा पहा

संपादन