वैद्यकशास्त्राची स्त्रीरोगशास्त्र चिकित्सा ही एक शाखा असून त्यामध्ये स्त्रीयांमधील जननरचने मधील समस्यांवर उपचार केले जातात.

गर्भाशय

इतिहाससंपादन करा

ख्रिस्तपूर्व १८०० साली लिहिलेले ‘कहुन गायनेक पॅपिरस’ हे या विषयावरील सर्वात जुने पुस्तक. या पुस्तकात स्त्री जननेंद्रियांचे रोग, स्त्रीची जननक्षमता, गरोदरपण व संततीप्रतिबंध इत्यादी विषय होते.

शास्त्राची व्याप्तीसंपादन करा

आधुनिक स्त्रीरोग शास्त्र हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मासिकपाळी जाणे, त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ, रजोनिवृती, संप्रेरक आणि गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन संबंधीत आजाराबाबात उपचार करते.

आजारसंपादन करा

स्त्रीयांमधील जननरचनेतील विविध अवयवांचे आजार या शास्त्रामध्ये चिकित्सा व उपचार केले जातात.

कर्करोगसंपादन करा

अवयव सरकनेसंपादन करा

गर्भनलिकांचे आजारसंपादन करा

  • गर्भनलिकांची सुज

तपासणी पद्धतीसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत