सौर तेजस्विता
खगोलशास्त्रामध्ये सौर तेजस्विता (इंग्रजी: solar luminosity - सोलर ल्युमिनॉसिटी; चिन्ह: L☉) तारे, दीर्घिका यांसारख्या खगोलीय गोष्टींची तेजस्विता मोजण्याचे एक एकक आहे.
सूर्याची वास्तविक तेजस्विता ±०.१% या पातळीवर बदलत असते. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ सूर्याची एकूण उत्सर्जित दीर्घकालीन सरासरी तेजस्विता ही खगोलीय वस्तूंची तेजस्विता मोजण्यासाठी वापरतात. आंतरराष्ट्रीय खगोलशात्र संघाने हिची "नाममात्र सौर तेजस्विता" () अशी व्याख्या केली असून तिची अचूक किंमत ३.८२८×10२६ वॅट किंवा ३.८२८×10३३ अर्ग/सेकंद एवढी आहे.[१][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ International Astronomical Union, ed. (14 August 2015), "RESOLUTION B3 on recommended nominal conversion constants for selected solar and planetary properties" (PDF), RESOLUTION B3, Honolulu, USA: International Astronomical Union
- ^ Mamajek, E.E.; Prsa, A.; Torres, G.; et, al., "IAU 2015 Resolution B3 on Recommended Nominal Conversion Constants for Selected Solar and Planetary Properties", arXiv, 2016-01-17 रोजी पाहिले