सेकंद हे कालमापनाचे एकक आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतीलमूलभूत एककांपैकी सेकंद हे एक आहे.

मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद

व्याख्या

संपादन

आतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीप्रमाणे सेकंदाची व्याख्या सिशियम-१३३ ह्या मूलद्रव्याच्या अणूपासून होणाऱ्या किरणोत्सर्गाच्या frequencyचा आधार घेऊन करतात. "सिशियम-१३३ या मूलद्रव्याच्या अतिबारीक अशा २ स्थितींमधील होणाऱ्या परिवर्तनातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाच्या ९,१९२,६३१,७७० एवढ्या periodsचा काल म्हणजे एक सेकंद." अशी सेकंदाची व्याख्या करतात.[]


१ सेकंद बरोबर

१ / ६० मिनिट 
१ / ३,६०० तास
१ / ८६,४०० दिवस
१ / ३१,५५७,६०० ज्युलियन वर्ष

संदर्भ

संपादन
  1. ^ "Leap Seconds". 1996-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-31 रोजी पाहिले.