आपल्या सुर्यकुलात असणारा सुर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे. अशा आपल्या सुर्याएव्हढ्या अंदाजे सुमारे १०० अब्ज ता-यांच्या समुहास आकाशगंगा असे म्हणतात याचा आकार प्रचंड मोठा असतो. अशा अंदाजे सुमारे १०० अब्ज आकाशगंगांच्या समुहास "दिर्घीका" असे म्हणतात. आणी अशा १०० अब्ज दिर्घीका या ब्रम्हांडात असण्याची शक्यता आहे. यावरून ब्रम्हांड किती प्रचंड मोठे आहे याची कल्पना येते.

मंदाकिनी

संपादन

हे आपल्या आकाशगंगेचे नाव आहे. आपली आकाशगंगा स्पायरल प्रकारची आहे. देवयानी ही आपल्या सर्वात जवळची दीर्घिका आहे.[ संदर्भ हवा ] या आकाशगंगेत अंदाजे १०० अब्ज तारे आहेत.