सोफिया अर्व्हिडसन

(सोफिया आर्विद्स्सोन या पानावरून पुनर्निर्देशित)


लेना सोफिया अलेक्झांड्रा अर्व्हिडसन (स्वीडिश: Sofia Arvidsson; १६ फेब्रुवारी, इ.स. १९८४:हाल्मस्टा, स्वीडन - ) ही एक स्वीडिश टेनिस खेळाडू आहे.

सोफिया अर्व्हिडसन
देश स्वीडन
वास्तव्य हाल्मस्टाड, स्वीडन
जन्म १६ फेब्रुवारी, इ.स. १९८४
हाल्मस्टाड, स्वीडन
उंची १.७६ मी
सुरुवात इ.स. १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत २०,९०,४८७ $
एकेरी
प्रदर्शन ४५८-३२५
दुहेरी
प्रदर्शन 123–121
शेवटचा बदल: सप्टेंबर, २०१५.
सोफिया अर्व्हिडसन

बाह्य दुवे

संपादन