सोथो दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. सोथो भाषा लेसोथो देशाची तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील सुमारे ६० लाख लोकांची मातृभाषा आहे.

सोथो
Sesotho
स्थानिक वापर दक्षिण आफ्रिका, लेसोथो
प्रदेश दक्षिण आफ्रिका
लोकसंख्या ६० लाख
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर लेसोथो ध्वज लेसोथो
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
भाषा संकेत
ISO ६३९-१ st
ISO ६३९-२ sot
भाषिक प्रदेशांचा नकाशा
सोथो भाषिकांचे स्थान

हे सुद्धा पहा

संपादन