आफ्रिकेच्या नकाशावर नायजर-काँगो भाषिक प्रदेश (पिवळ्या व फिक्या हिरव्या रंगांत)

नायजर-काँगो भाषासमूह हा आफ्रिका खंडामधील एक भाषासमूह जगातील मूळ भाषाकुळांपैकी एक आहे. भाषिक क्षेत्रफळ, लोकसंख्या तसेच भाषांच्या संख्येबाबतीत हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा भाषासमूह आहे.

प्रमुख भाषासंपादन करा

खालील नायजर-काँगो भाषा आफ्रिकेमधील एक किंवा अधिक देशांच्या अधिकृत भाषा आहेत.

सर्व नायजर-काँगो भाषा लॅटिन वर्णमाला वापरतात.

बाह्य दुवेसंपादन करा