साँत्र-व्हाल दा लोआर
(सॉंत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.
साँत्र Centre | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
साँत्रचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | ओर्लियों | ||
क्षेत्रफळ | ३९,१५१ चौ. किमी (१५,११६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २५,३८,५९० | ||
घनता | ६४.८ /चौ. किमी (१६८ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-CVL | ||
संकेतस्थळ | http://www.regioncentre.fr/ |
विभाग
संपादनसाँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2006-08-11 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |