सैतामा (प्रभाग)
सैतामा (जपानी: 埼玉県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. ह्या प्रभागामधील बव्हंशी शहरे तोक्योची उपनगरे आहेत. सैतामा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.
सैतामा प्रभाग 埼玉県 | |
जपानचा प्रभाग | |
![]() सैतामा प्रभागचे जपान देशामधील स्थान | |
देश | ![]() |
केंद्रीय विभाग | कांतो |
बेट | होन्शू |
राजधानी | सैतामा |
क्षेत्रफळ | ३,७९७ चौ. किमी (१,४६६ चौ. मैल) |
लोकसंख्या | ७१,९०,८१७ |
घनता | १,८९३.८ /चौ. किमी (४,९०५ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-11 |
संकेतस्थळ | www.pref.saitama.lg.jp[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती |
सैतामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी आहे.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |