सुश्मिता सेन (मराठी लेखनभेद: सुष्मिता सेन ; बंगाली: সুস্মিতা সেন ; रोमन लिपी: Sushmita Sen ;) (नोव्हेंबर १९ इ.स. १९७५; हैदराबाद, आंध्र प्रदेश - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने हिंदी भाषेतील चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. इ.स. १९९६ सालात पडद्यावर झळकलेल्या दस्तक या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तमिळ व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.

सुश्मिता सेन
[[File:
सुश्मिता सेन
|250 px|alt=]]
सुश्मिता सेन
जन्म सुश्मिता सेन
१९ नोव्हेँबर, इ.स. १९७५
हैदराबाद, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

सुरवातीचा काळसंपादन करा

कारकीर्दसंपादन करा

फिल्मोग्राफीसंपादन करा

वर्ष फ़िल्म चरित्र टिप्पणी
2006 ज़िन्दगी रॉक्स
2006 चिंगारी बसंती
2006 अलग अतिथि भूमिका (गीत)
2005 मैं ऐसा ही हूँ वकील निति सिन्हा
2005 मैंने प्यार क्यूँ किया नैना
2005 बेवफा आरती सहाय
2005 किस्ना
2004 मैं हूँ ना चाँदनी चोपड़ा
2004 वास्तु शास्त्र
2003 समय ए सी पी मालविका चौहान
2002 फ़िलहाल सिया सेठ
2002 तुमको ना भूल पायेंगे
2002 आँखें नेहा श्रीवास्तव
2001 क्योंकि मैं झूठ नहीं बोलता
2001 बस इतना सा ख्वाब है
2001 नायक विशेष भूमिका
2000 आगाज़ सुधा
1999 सिर्फ तुम नेहा
1999 बीवी नम्बर वन रूपाली
1999 हिन्दुस्तान की कसम प्रिया
1997 ज़ोर
1996 दस्तक

सन्मान व पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा