सुजाता मोहन (मल्याळम: സുജാത മോഹന്‍) (मार्च ३१, १९६० - हयात) ही मल्याळी पार्श्वगायिका आहे. तिने मल्याळम, तमिळहिंदी भाषांमधील चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

सुजाता मोहन

सुजाता मोहन
आयुष्य
जन्म मार्च ३१, १९६०
संगीत साधना
गायन प्रकार चित्रपट संगीत
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत (पार्श्वगायन)
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७४ - चालू

बाह्य दुवे

संपादन