सुएझ
सुएझ (अरबी: السويس ) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. सुएझ शहर इजिप्तच्या ईशान्य भागात सिनाई द्वीपकल्पावर लाल समुद्राच्या सुएझचे आखात ह्या उपसमुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्र ह्यांना जोडणारा सुएझ कालवा येथूनच सुरू होतो. २०१२ साली सुएझ शहराची लोकसंख्या सुमारे ५.६५ लाख होती.
सुएझ السويس |
|
इजिप्तमधील शहर | |
देश | इजिप्त |
स्थापना वर्ष | इ.स. १८५९ |
क्षेत्रफळ | २५.४ चौ. किमी (९.८ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६ फूट (४.९ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ५,६५,७१६ |
- घनता | २२,००० /चौ. किमी (५७,००० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०२:०० |
http://www.suez.gov.eg |
इतिहास
संपादनसुएझ परिसराचा इतिहास इ.स.च्या ८व्या शतकापासूनचा आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील सुएझ पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-06-25 at the Wayback Machine.