सियालदह रेल्वे स्थानक

कोलकाता महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक

सियालदाह रेल्वे स्थानक हे कोलकाता महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक कोलकाता उपनगरी रेल्वे प्रणालीमधील एक टर्मिनस असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या देखील येथून सुटतात. या स्थानकाचे उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग आहेत.

सियालदाह
भारतीय रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता कोलकाता, पश्चिम बंगाल
गुणक 22°34′05″N 88°22′16″E / 22.56806°N 88.37111°E / 22.56806; 88.37111
फलाट २०
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६२
विद्युतीकरण होय
संकेत SDAH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व रेल्वे
स्थान
सियालदाह is located in पश्चिम बंगाल
सियालदाह
सियालदाह
पश्चिम बंगालमधील स्थान

हावडा, शालिमारकोलकाता ही कोलकात्यामधील इतर तीन प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

प्रसिद्ध गाड्या

संपादन