सिनेगॉग
सिनेगॉग (इंग्लिश: Synagogue; हिब्रू: בית כנסת) हे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थनाघर आहे. सिनेगॉगमध्ये प्रार्थनेसाठी एक मोठी खोली व अभ्यास व चर्चांसाठी अनेक लहान खोल्या असतात. सिनेगॉग ही एक पवित्र वास्तू असून तिचा वापर केवळ धार्मिक कामांकरिताच करणे बंधनकारक आहे. आधुनिक सिनेगॉगमध्ये धार्मिक शाळा, ग्रंथालय, स्वयंपाकघर इत्यादी सोयी असू शकतात.
गॅलरी
संपादन-
पुणे येथील ओहेल डेव्हिड सिनेगॉग
-
बर्लिनमधील न्यू सिनेगॉग.
-
मॉस्कोमधील मॉस्को कोरल सिनेगॉग.
-
अॅम्स्टरडॅममधील पोर्तुगीज सिनेगॉग.
-
पेलजाईनमधील ग्रेट सिनेगॉग.
-
फ्रांकफुर्टमधील मुख्य सिनेगॉग.
-
क्योल्नमधील रूनश्ट्रासे सिनेगॉग.
-
पोलंडच्या लेस्कामधील सिनेगॉग.
-
तेल अवीव विद्यापीठामधील सिनेगॉग.
-
युक्रेनच्या खेरसनमधील सिनेगॉग.
-
इस्तंबूलमधील सिनेगॉग.
-
न्यू यॉर्क शहरामधील सेंट्रल सिनेगॉग.
-
सेंट पीटर्सबर्गमधील ग्रँड कोरल सिनेगॉग.
-
कोचिनमधील परदेसी सिनेगॉग.
-
क्यीवमधील सिनेगॉग.
-
रोममधील ग्रेट सिनेगॉग
-
सोफियामधील सिनेगॉग.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |