साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (गुजराती)

साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे जो एकूण २४ भाषांमध्ये दिला जातो आणि गुजराती भाषा ही यापैकी एक भाषा आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. साहित्य अकादमी "जगभरात भारतीय साहित्याचा प्रचार" करण्याच्या उद्दिष्टाने हा पुरस्कार देते. अकादमी दरवर्षी "साहित्यिक गुणवत्तेची उत्कृष्ट पुस्तके" असलेल्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करते.[]

अकादमीने १९५५ पासून या भाषेसाठी पुरस्कार सुरू केले आहेत आणि १९५७, १९५९, १९६६ व १९७२ मध्ये कोणालाच पुरस्कार देण्यात आले नाही. १९६९ मध्ये स्वामी आनंद, १९८३ मध्ये सुरेश जोशी आणि २००९ मध्ये शिरीष पांचाल यांनी हे पुरस्कार नाकारले आहे.[]

विजेते

संपादन
वर्ष लेखक कृति शैली
१९५५ महादेव देसाई महादेव भाईनी डायरी संस्मरण
१९५६ रामनारायण पाठक बृहत–पिंगल छंद शास्त्र
१९५७ पुरस्कार वितरण नाही
१९५८ पंडित सुखलाल दर्शन अने चिंतन दार्शनिक निबंध
१९५९ पुरस्कार वितरण नाही
१९६० रसिकलाल सी. पारीख शर्विलक नाटक
१९६१ राम सिंहजी राठौड़ कच्छनन संस्कृति दर्शन सांस्कृतिक सर्वेक्षण
१९६२ वी. आर. त्रिवेदी उपायन समालोचनात्मक लेखन
१९६३ राजेन्द्र शाह शांत कोलाहल कवितासंग्रह
१९६४ डोलाराय आर. मांकड नैवेद्य निबंधसंग्रह
१९६५ काकासाहेब कालेलकर जीवन–व्यवस्था निबंधसंग्रह
१९६६ पुरस्कार वितरण नाही
१९६७ पी. बी. पंडित गुजराती भाषानूं ध्वनि स्वरूप अने ध्वनि परिवर्तन भाषाशास्त्रीय अध्ययन
१९६८ सुंदरम (त्रिभुवन दास पी. लुहार) अवलोकन साहित्य–समीक्षा
१९६९ स्वामी आनंद कुलकथाओ रेखाचित्र
१९७० नगीनदास पारीख अभिनवानो रसविचार समालोचना
१९७१ सी. सी. मेहता नाट्य गठरियाँ प्रवासवर्णन
१९७२ पुरस्कार वितरण नाही
१९७३ उमाशंकर जोशी कविनी श्रद्धा समालोचना
१९७४ अनंतराय एम. रावल तारतम्य समालोचना
१९७५ मनुभाई पंचोली 'दर्शक़' साक्रेटीज़ उपन्यास
१९७६ एन. के. पंड्या 'उषनस' अश्वत्थ कवितासंग्रह
१९७७ रघुवीर चौधुरी उपरवास कथात्रयी कादंबरी
१९७८ हरीन्द्र दवे हयाती कवितासंग्रह
१९७९ जगदीश जोशी वमल ना वन कवितासंग्रह
१९८० जयंत पाठक अनुनय कवितासंग्रह
१९८१ एच. सी. भायाणी रचना अने संरचना समालोचना
१९८२ प्रियकांत मणियार लिलेरो ढल कवितासंग्रह
१९८३ सुरेश जोशी चिन्तयामि मनसा निबंधसंग्रह
१९८४ रमणलाल जोशी विवेचननी प्रक्रिया समालोचना
१९८५ कुंदनिका कापडीआ सात पगलां आकाशमां कादंबरी
१९८६ चंद्रकांत टी. शेठ धूलमणि पगलियो संस्मरण
१९८७ सीतांशु यशश्चंद्र जटायु कवितासंग्रह
१९८८ भगवती कुमार शर्मा असूर्यलोक कादंबरी
१९८९ जोसेफ़ मेकवान आंगळियात कादंबरी
१९९० अनिल जोशी स्टेच्यू निबंधसंग्रह
१९९१ लाभशंकर ठाकर टोळा आवाज़ घोंघाट कवितासंग्रह
१९९२ भोलाभाई पटेल देवोनी घाटी प्रवासवर्णन
१९९३ नारायण देसाई अग्निकुंडमां उगेलुं गुलाब चरित्र
१९९४ रमेश पारीख वितान सुद बीज कवितासंग्रह
१९९५ वर्षा एम. अडालजा अणसार कादंबरी
१९९६ हिमांशी शेलत अंधारी गलीमां सफ़ेद टपकां कथासंग्रह
१९९७ अशोकपुरी गोस्वामी कूवो कादंबरी
१९९८ जयंत कोठारी वांक–देखां विवेचनो समालोचना
१९९९ निरंजन एन. भगत गुजराती साहित्य पूर्वार्ध–उत्तरार्ध समालोचना
२००० वीनेश अंताणी धूँधभरी खींण कादंबरी
२००१ धीरूबेन पटेल आगंतुक कादंबरी
२००२ धु्रव प्रबोधराय भट्ट तत्त्वमसि कादंबरी
२००३ बिन्दु भट्ट अखेपातर कादंबरी
२००४ अमृतलाल वेगड सौन्दर्यनी नदी नर्मदा प्रवासवर्णन
२००५ सुरेश दलाल अखंड ज़ालर बागे कवितासंग्रह
२००६ रतिलाल 'अनिल' आटानो सूरज निबंधसंग्रह
२००७ राजेन्द्र शुक्ल गजल संहिता कवितासंग्रह
२००८ सुमन शाह फटफटियुं कथासंग्रह
२००९ शिरीष जे. पंचाल वात आपणा विवेचननी समालोचनात्मक अध्ययन
२०१० धीरेन्द्र महेता छावणी कादंबरी
२०११ मोहन परमार अंचळो कथासंग्रह
२०१२ चंद्रकांत टोपीवाला साक्षीभास्य समालोचना
२०१३ चिनु मोदी खारां ज़रण कवितासंग्रह
२०१४ अश्विन महेता छबि भीतरनी निबंध
२०१५ रसिक शाह अंते आरंभ (खंड 1 और 2) निबंध
२०१६ कमल वोरा अनेकअेक[] कविता
२०१७ उर्मी देसाई गुजराती व्याकरणना बसो वर्ष साहित्यिक टीका
२०१८ शरीफा विजालीवाला विभाजन नि व्यथा[] निबंध
२०१९ रतीलाल बोरीसागर मोजमा रेवू रे निबंध
२०२० हरीश मीनाश्रू बनारस डायरी कविता
२०२१ यज्ञेश दवे गंधमंजुषा[] कविता
२०२२ गुलाम मोहम्मद शेख घेर जतन[] आत्मचरित्रात्मक निबंध
२०२३ विनोद जोशी सैरंध्री[] कविता
  • – मरणोत्तर प्रदान

संदर्भ

संपादन
  1. ^ "अकादेमी पुरस्कार (1955-2016)". साहित्य अकादमी. १ अगस्त २०१७. 15 सितंबर 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ सितम्बर २०१७ रोजी पाहिले. |accessdate=, |date=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "'Will returning award help?'". Ahmedabad Mirror. 13 October 2015. 1 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Sahitya Akademi winners announced, Jerry Pinto among 24 writers named". dna. 2016-12-21. 1 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-12-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Sahitya Akademi - Press Release" (PDF). 5 December 2018. 5 December 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  5. ^ K. Sreenivasarao (30 December 2021). "List of Winners - 2021" (PDF). Sahitya Akademi.
  6. ^ "Sahitya Akademi Award 2022" (PDF). Sahitya Akademi. 22 December 2022. 22 December 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार". 3 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.