महादेव देसाई

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि महात्मा गांधींचे स्वीय सचिव

महादेवभाई देसाई (जन्म : १ जानेवारी १८९२; मृत्यू : पुणे, १५ ऑगस्ट १९४२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.

महादेवभाई देसाई गांधीजींना व्हॉईसरॉयकडून आलेले पत्र वाचून दाखवताना,बिर्ला हाऊस मुंबई, ७ एप्रिल १९३९

देसाई महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते.

मुंबईत बोरीवली (पूर्व) भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.