साहनेवाल विमानतळ किंवा लुधियाना विमानतळ (आहसंवि: LUHआप्रविको: VILD) हे भारताच्या पंजाब राज्यातील लुधियाना येथे असलेला विमानतळ आहे.ते लुधियाना शहराच्या नैऋत्य दिशेस ५ किमी (३.१ मैल) अंतरावर ग्रँड ट्रंक रस्त्यावरआहे.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


साहनेवाल विमानतळ
लुधियाना विमानतळ
आहसंवि: LUHआप्रविको: VILD
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा लुधियाना
स्थळ साहनेवाल
समुद्रसपाटीपासून उंची ८३४ फू / २५४ मी
गुणक (भौगोलिक) 30°51′17″N 075°57′09″E / 30.85472°N 75.95250°E / 30.85472; 75.95250
संकेतस्थळ लुधियाना विमानतळ दर्शविणारे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१२/३० ४,८०० १,४६३ डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया operated by
एर इंडिया स्थानिक
दिल्ली,पठाणकोट
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली

संदर्भ

संपादन


बाह्य दुवे

संपादन