सास्काटून हे कॅनडाच्या सास्काचेवान प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. २०११ साली सुमारे २.२२ लाख लोकसंख्या असलेले सास्काटून कॅनडामधील एक मोठे शहर आहे.

सास्काटून
Saskatoon
कॅनडामधील शहर


सास्काटून is located in सास्काचेवान
सास्काटून
सास्काटून
सास्काटूनचे सास्काचेवानमधील स्थान
सास्काटून is located in कॅनडा
सास्काटून
सास्काटून
सास्काटूनचे कॅनडामधील स्थान

गुणक: 52°08′N 106°41′W / 52.133°N 106.683°W / 52.133; -106.683

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत सास्काचेवान
स्थापना वर्ष इ.स. १८८३
क्षेत्रफळ १७० चौ. किमी (६६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,५८० फूट (४८० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,२२,१८९
  - घनता १,०६० /चौ. किमी (२,७०० /चौ. मैल)
  - महानगर २,६०,६००
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
saskatoon.ca

आईस हॉकी हा सास्काटूनमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: