सप्पोरो

(साप्पोरो या पानावरून पुनर्निर्देशित)


सप्पोरो (जपानी: 札幌市; ja-Sapporo.ogg उच्चार ) हे जपान देशाच्या उत्तर भागातील होक्काइदो ह्या बेटावरील सर्वात मोठे शहर व होक्काइदो प्रांताची राजधानी आहे. १९७२ सालच्या हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सप्पोरो शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.

सप्पोरो
札幌市
जपानमधील शहर
ध्वज
सप्पोरो is located in जपान
सप्पोरो
सप्पोरो
सप्पोरोचे जपानमधील स्थान

गुणक: 43°4′N 141°21′E / 43.067°N 141.350°E / 43.067; 141.350

देश जपान ध्वज जपान
बेट होक्काइदो
प्रांत होक्काइदो
स्थापना वर्ष इ.स. १८६८
क्षेत्रफळ १,१२१ चौ. किमी (४३३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १९,१५,५४६
  - घनता १,६९९ /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
सप्पोरो संकेतस्थळ

विद्यापीठे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: