संदर्भ आणि नोंदी हा लेखातील वेगळा विभाग असावा. उपविभाग केल्यास लगेच वरच्या विभागाला दिलेल्या नोंदी वाटतील. जर अशा विभागवार नोंदींचा साचा हवा असल्यास {{विभागसंदर्भ}} असा वेगळा साचा तयार करावा.

अभय नातू १४:३४, ९ जुलै २०११ (UTC)

साचा:विभागसंदर्भ साचा बनवला आणि वापरला, साचा सुस्थितीत कार्यरत. ===संदर्भ आणि नोंदी=== वापरासाठी हरकत नाही

राहुल देशमुख १४:४६, ९ जुलै २०११ (UTC)

या साच्यातील बदल चुकुन झाले होते. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०३, २ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

@Sachinvenga: आपण येथे या साच्यात टाकलेल्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेतेया साच्यामुळे , जेथेजेथे हा संदर्भनोंदी साचा लागला, त्या लेखात त्यासोबतच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते हा साचा लागून येत होता. सबब मी ते बदल उलटविले आहेत.माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:१०, १९ डिसेंबर २०१७ (IST)Reply

सुरक्षिक

संपादन

@V.narsikar आणि अभय नातू: या पानाला पूर्ण सुरक्षित करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५३, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

 
केले
अभय नातू (चर्चा) २३:२८, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

१५ डिसेंबर २०१८ पासून Protected संपादन विनंत्या

संपादन

शेक्सपिअर या लेखाखालच्या संदर्भ यादीत 'झपूर्झा लेखक अच्यूत गोडबोले' असे चुकीचे लिखाण आहे, ते दुरुस्त व्हावे. (चर्चा) १२:५८, १५ डिसेंबर २०१८ (IST)Reply

७ ऑगस्ट २०२३ पासून Protected संपादन विनंत्या

संपादन

I can see a few broken links here and want to update their new updates. Request you, please provide access to edit. Manishbpandit (चर्चा) ०७:५०, ७ ऑगस्ट २०२३ (IST)Reply

यात कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या लिंक नसून, सदरील लिंक / दुवे हे त्या त्या लेखातील संदर्भ चुका आहेत.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:१०, ७ ऑगस्ट २०२३ (IST)Reply
"संदर्भनोंदी" पानाकडे परत चला.