हा वर्षपेटीचा साचा आहे.

हा साचा मूळतः इ.स.च्या वर्षांच्या पानांवर सुरुवातीला वापरण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या साच्याचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो.

{{वर्षपेटी|2001}}

सहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक
शतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक
दशके: १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे
वर्षे: १९९८ - १९९९ - २००० - २००१ - २००२ - २००३ - २००४
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

त्यामुळे मिळणारा निकाल म्हणजे एक पेटी तयार करण्यात येईल ज्यात दिलेल्या (जसे येथे २००१ च्या) वर्षाचे सहस्रक (३ रे सहस्रक) याचा दुवा असेल, दिलेल्या वर्षाच्या आधीचे शतक (२० वे), त्याचे स्वतःचे शतक(२१ वे) व पुढील शतक(२२ वे) यांचे दुवे असतील, दिलेल्या वर्षाचे दशक व त्याच्या पुढची व मागची प्रत्येकी २ दशके, दिलेल्या वर्षाच्या पुढची व मागची प्रत्येकी ३ वर्षे यांचे दुवे असतील, आणि त्या वर्षातील जन्म, मृत्यू, शोध, स्थापत्य, निर्मिती व समाप्ती यांच्या वर्गांचे दुवे असतील.