साचा:पन्नास संपादने
*Welcome! Please,do click here to read following message in english
नमस्कार पन्नास संपादने, आपण मराठी विकिपीडियामध्ये पाहिल्या पन्नास संपादनांचा टप्पा पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन!
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडियात संपादने करणे यापुढेही आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
नवीन संपादकांचे नेहमीचे प्रश्न
*उपयोगी माहीती आणि सहाय्य पाने
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार १०:४८, १५ जुलै २०१० (UTC)