सर्जिपे (ब्राझिलियन पोर्तुगीज: Sergipe) हे ब्राझिलियन संघातील सर्वांत लहान राज्य आहे. हे राज्य ब्राझिलाच्या ईशान्येकडील अटलांटिक किनाऱ्यावर वसले असून याच्या उत्तरेस आलागोआस, तर दक्षिणेस व पश्चिमेस बाइया ही अन्य राज्ये वसलेली आहेत. अराकाहू ही सर्जिपेची राजधानी आहे.

सर्जिपे
Sergipe
ब्राझीलचे राज्य
Bandeira de Sergipe.svg
ध्वज
Brasão de Sergipe.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर सर्जिपेचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर सर्जिपेचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी अराकाहू
क्षेत्रफळ २१,९१० वर्ग किमी (२६ वा)
लोकसंख्या २०,००,७३८ (२२ वा)
घनता ९१.३ प्रति वर्ग किमी (५ वा)
संक्षेप SE
http://www.se.gov.br

बाह्य दुवेसंपादन करा